Friday, March 29, 2024

/

मुंबईत पाळला जाणार काळा दिवस

 belgaum

गेली ६३ वर्षे अन्यायाने कर्नाटकात डांबलेल्या केंद्र सरकारचा काळ्या फिती बांधून महाराष्ट्राच्या राजधानीत निषेध केला जाणार आहे . न्याय हक्कासाठी सिमावासियांच्या पाठीशी मुंबईसह महाराष्ट्र सह्याद्रीसारखा उभा आहे हे केंद्र व कर्नाटक राज्याला यांची पुन्हा एकदा जाणीव करून देण्यात येणार आहे.
काल-परवा कुणी उपटसुंभ कन्नड संघटनेच्या पदाधिकाऱ्यांने “शिवजयंती आम्ही काळ दिवस पाळू” अशी वल्गना केली आम्ही त्या वक्तव्याचा तिव्र शब्दात निषेध करतो  असे पत्रक सीमा संघर्ष समन्वय समिती मुंबई प्रसिद्धीस दिले आहे.

Mes black day
छत्रपती महाराज हे अखंड हिंदुस्तानाचे आराध्य दैवत आहेत त्यांचे नाव आदबीने घ्यायचे! यापुढे जर महाराजांवर अशा पद्द्तीचे कोणी वक्तव्य करेल त्याला कायमचा धडा शिकविल्याशिवाय आम्ही सोडणार नाही असा इशारा देखील या संघटनेने दिला आहे.गुरुवारी १ नोव्हेंबर करीरोड नाका मुंबई याठिकाणी काळादिन पाळून केंद्र सरकारचा निषेध करण्यात येणार आहे.

यासाठी खालील संपर्क पत्ता देण्यात आला आहे.

 belgaum

 *ठिकाण-करीरोड नाका , ना .म जोशी मार्ग लोअर परेल.*

*वेळ: सकाळी-9 वाजता.*

 *मुंबईतील सर्व जनतेने हजारोंच्या संख्येने उपस्थित रहावे हि विनंती.*

 *संपर्क-*
पिराजी पाटील .-8879396019
भरमु नांगनुरकर -98200 75866
प्रदिप चौगुले- 92217 32350*
संजय पाटील-8450976974

 *आयोजक:*
*सीमा संघर्ष समन्वय समिती, मुंबई* व
*मराठी संघटना*
आणी *सर्व कोल्हापूरकर बांधव*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.