Monday, May 6, 2024

/

मांजाने कापला पत्रकाराचा गळा

 belgaum

पतंग उडवण्याचा शोक दुसऱ्यांसाठी त्रासाचा ठरत आहे. आज घडलेल्या एक घटनेत पतंगाचा मांजा लागून कन्नड पत्रकार जखमी झाला आहे.

विश्वनाथ देसाई वय ३५ हे कन्नड दैनिकाचे छायाचित्रकार आहेत.

KIte manjaकपिलेश्वर ब्रिज वरून आपल्या गाडीवरून येत असताना मांजा लागून गळा कापला तसेच गाडीवरून पडून ते जखमी झाले.
सिव्हिल हॉस्पिटल मधून दाखल करण्यात आले आहे.

 belgaum

नुकताच पोलीस आयुक्त डी सी राजप्पा यांनी अशी घटना घडल्यास मांजा सह पतंग उडवणाऱ्या मुलांच्या पालकां वर गुन्हा नोंद करण्याचा इशारा दिला होता आता या घटनेत पतंग उडवणाऱ्या मुलांच्या पालकांवर गुन्हा नोंद होईल का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

काल शहापूर भागात मांज्यात अडकून घार जखमी झाली होती त्यानंतर मांज्या मुळे घडलेली ही दुसरी घटना आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.