Saturday, April 20, 2024

/

‘अज्ञातांकडून महिलेचा खून’

 belgaum

कणबर्गी गावामध्ये एक महिलेचा अज्ञातांकडून गळा दाबून खु करण्यात आला आहे. शुक्रवारी ही घटना घडली असून खुनाचे कारण काय याचा शोध सुरू आहे.
सावित्री भरमा पाटील ( वय ४०) रा. कणबर्गी असे त्या महिलेचे नाव आहे. सदर महिला मृतावस्थेत सापडली आहे. माळमारुती पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.

या घटनेमागे कारण काय हे समजू शकलेले नाही. कोणत्या कारणासाठी हा खून करण्यात आला याचा शोध सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.