Friday, April 19, 2024

/

काळ्या दिन परवानगी बाबत पंधरा दिवसात निर्णय’ -जिल्हाधिकारी

 belgaum

एक नोव्हेंबर रोजी कर्नाटक राज्योत्सव दिनी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीनं काढण्यात येणाऱ्या काळ्या दिनाच्या सायकल फेरीला जिल्हा प्रशासन परवानगी देणार नाही असे वक्तव्य जिल्हाधिकारी बी एम बोमनहळळी यांनी केलं आहे.

D c bomanhalli

बुधवारी बेळगावात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना ते उत्तर देत होते.परवानगीचे निवेदन द्यायला गेलेल्या समिती नेत्यांना बोमनहळळी यांनी कन्नड राज्योत्सवात मराठी भाषकांनी सहभागी व्हाव अस आवाहन केलं होतं त्यावर समिती नेत्यांनी कोणतीच प्रतिक्रीया दिली नव्हती.

 belgaum

एक नोव्हेंबर रोजी राज्योत्सव दिनी काळा दिन पाळण्यास सध्या परवानगी देणार नाही मात्र आगामी 15 दिवसात जिल्हा प्रशासन याबाबत अधिकृत निर्णय घेईल असे देखील जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.