Saturday, April 27, 2024

/

समितीच्या वतीने पोलीस आयुक्त डी सी ना निवेदन

 belgaum

एक नोव्हेंबर रोजी होणाऱ्या काळ्या दिनाच्या सायकल फेरीस परवानगी द्या या मागणीसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने पोलीस आयुक्त डी सी राजप्पा आणि जिल्हाधिकारी बोमनहळळी यांची भेट घेऊन चर्चा केली.

सोमवारी दुपारी समिती अध्यक्ष दीपक दळवी यांच्या नेतृत्वातआयुक्त राजप्पा आणि जिल्हाधिकारी बोमनहळळी यांच्याशी चर्चा करत मूक सायकल फेरी मार्गाची परवानगी मागितली तसं निवेदन सादर केलं. करवे सह इतर कन्नड संघटनांनी काळ्या दिनाच्या सायकल फेरीला परवानगी देऊ नये अशी मागणी सरकार कडे केली आहे.

पोलीस प्रशासन जरी संभाजी उद्यानातून परवानगीइ देत असतील तरीही नेहमी प्रमाणे समितीच्या वतीने संभाजी चौकातून परवानगी मागण्यात आली आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.