Thursday, January 30, 2025

/

आधी मतदान मगच लग्नच …

 belgaum

आयुष्यात विवाह हा क्षण  खूप महत्वाचा असतो त्या दिवशी नवरा नवरी कुठंच जात नाहीं मात्र  लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान करणे गरजेचे हा उद्देश्य ठेऊन एक जोडप्यांन मतदान करून विवाह स्थळा कडे रवाना झाले आहेत.

Voting

कसाई गल्ली येथील माणिनी ताशीलदार हिचा विवाह कोरे गल्लीतील यश हंडे यांच्याशी होत आहे या दोन्ही वधू वरांनी सकाळी वरातीत सामील होण्या आधी मतदान केलं.यश याने गोवा वेस 25 नंबर मराठी शाळेत तर मानींनी हिने टेंगीन करा गल्ली उर्दू शाळेत मतदान केले

 belgaum
 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.