Saturday, April 20, 2024

/

मालवण दुर्घटनेतील मयत विध्यार्थ्यांना लाखाची मदत

 belgaum

mm-malwan15 एप्रिल 2017 रोजी मालवण येथील समुद्रात बुडून मरण पावलेल्या  शहरातील मराठा मंडळ कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या वारसांना एक लाख रुपयांची मदत देण्यात येणार आहे.

इंजिनियरिंग कॉलेजच्या सहा विध्यार्थ्यांना कर्नाटक मुख्यमंत्र्यांच्या रिलीफ फंडातून प्रत्येकी एक लाख रुपये मदत मिळणार आहे. मुख्यमंत्र्याचे जॉईंट सेक्रेटरी पी ए गोपाल यांनी  मदत देण्याचे आदेश दिले आहेत. नितीन मुतनाळकर ,माया कोले, किरण खांडेकर,आरती चव्हाण, करुणा बर्डे ,मुजममील अननीगेरी, अवधूत तहसीलदार यांच्या वारसांना हे चेक दिले जाणार आहेत. या घटनेतील आणखी एक मयत झालेल्या विध्यार्थ्यांच्या वारसांना ही मदत मिळणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.