Saturday, April 27, 2024

/

ट्रकच्या धडकेत दुचाकीवर स्वार महिला ठार

 belgaum

ट्रक ने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीवर बसलेली महिला जागीच ठार तर एक जण किरकोळ जखमी झाल्याची घटना जुन्या पी बी रोड वर सायंकाळी  चार वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
घटना स्थळा वरून समजलेल्या माहिती नुसार सुजाता परशराम कारगी वय 45  रा.देवांग नगर वडगाव अस मयत महिलेचं नाव आहे तर बसवराज सिद्धप्पा कारगी वय 55 हे जखमी झाले आहेत.

बसवराज हे आपल्या ऍक्टिव्हा दुचाकी वरून बेळगाव कडे जात असतेवेळी जुने पी बी रोड हिंद इंजिनियरिंग जवळ हा अपघात घडला आहे.रहदारी दक्षिण पोलिसात अपघाताची नोंद झाली आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.