Thursday, April 25, 2024

/

येळ्ळूर रस्ता काम शुभारंभास येळ्ळूर ग्रामपंचायतीस का आमंत्रण नाही?

 belgaum

भाजपचे खासदार सुरेश अंगडी यांनी येळ्ळूर रस्ता दुरुस्ती कामास येळ्ळूर पंचायतीच्या सदस्यांना डावलून आमंत्रण न देताच रस्ता दुरुस्ती काम सुरु केला असल्याचा आरोप पंचायत सदस्य राजू पावले यांनी केला आहे.

वडगाव ते येळ्ळूर ५ की मी लांबीच्या रस्ता दुरुस्त करण्यास दोन कोटी सत्तर लाख रुपये निधी केंद्रीय रस्ते मंत्रालायालाने मंजूर केला आहे. या कामाचं उद्घाटन घाई गडबडीत उरकण्यात आलं आहे. येळ्ळूर ग्रामपंचायत विश्वासात न घेताच खासदारांनी हे काम सुरु केला असल्याचा आरोप राजू पावले यांनी केला आहे.

माजी आमदारास श्रेय मिळावं या उद्देश्याने खासदारांनी हे उद्घाटन काम उरकलं असल्याचं देखील पावले म्हणाले  .

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.