Saturday, April 27, 2024

/

संवेदनशील भागातील घरातून दगड फरश्या बाटल्या जप्त

 belgaum

REcoverd stones सोमवारी रात्री दोन गटात झालेल्या जाळपोळ आणि दगडफेकीच्या घटने नंतर पोलिसांनी बुधवारी या भागातील घरातून  दगड फरश्या आणि बाटल्या जप्त केल्या आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार घरातून साठवलेले हे लहान मोठे दगड फरश्या आणि बाटल्या जप्त केल्या आहेत.खडक गल्ली भडकल गल्ली चांदू गल्ली आणि जालगार गल्लीतील दोन्ही गटाच्या घरातून तपास मोहीम हाती घेऊन पोलिसांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात दगड आणि इतर साहित्य जप्त केले आहे.
पोलीस उपायुक्त सीमा लाटकर यांच्या नेतृत्वात महा पालिका आणि पोलीस अधिकारी या तपास मोहिमेत सहभागी झाले होते.
मात्र दुसरीकडे दोन्ही गटातील लोकांनी गच्ची वर कपडे सुकायला घातलेले आणि इतर ठिकाणी कामासाठी ठेवलेले दगड पोलिसांनी जप्त केले आहेत असा दावा केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.