Friday, April 26, 2024

/

बेळगाव कॅटोन्मेंट बोर्डला रक्षा मंत्री पुरस्कार

 belgaum

बेळगाव कॅटोन्मेंट बोर्ड ला डिजिटल गुणवत्ता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे केंद्रीय संरक्षण खात्याच्या वतीने हा पुरस्कार बेळगाव कॅटोमेंटला देण्यात आला आहे . catonment board bgm
गेल्या १६ डिसेंबर रोजी नवी दिल्ली येथे डिफेन्स इस्टेट दीना निमित्य आयोजित कार्यक्रमात कॅटोन्मेंट बोर्डाच्या कार्यकारी अधिकारी दिव्या शिवराम ,आणि संगणकीय प्रोग्रामर बसवराज गुडोदगी यांनी हा पुरस्कार स्वीकारला आहे. बेळगाव येथील कॅटोन्मेंट कार्यालयात संगणकीय गुणवत्ता आणि प्रशासनात सुलभतेने सुविधा उपलब्ध करून दिल्या बद्दल केंद्रीय संरक्षण खात्याने हा पुरस्कार दिला आहे . डिफेन्स इस्टेट चे डायरेक्टर जनरल जोजनेश्वर शर्मा यांनी शिवराम याना हा पुरस्कार प्रदान केला आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.