Sunday, April 28, 2024

/

गोशाळाना सहकार्य करणार कर्नाटक महत्वाच राज्य – पशु पालन मंत्री मंजू

 belgaum

jain goshalaगोशाळा अनुदान देणार कर्नाटक हे एक महत्वाच राज्य असून भविष्यात गोशालांच्या समस्या  सोडवण्यात येतील अस आश्वासन पशु पालन मंत्री मंजू यांनी दिल. शुक्रवारी भगवान महावीर गो शाळेच्या वतीन मंजू यांच्या सत्कार करण्यात आला.

यावेळी सध्या स्थितीत गोशाळाना असलेल्या समस्यांच्या चर्चा करून गवताची आणि पाण्याच्या टंचाई बद्दल माहिती देण्यात आली. राज्य सरकार कडून प्रत्येक गायीला १७ रुपये वरून कमीतकमी २५ रुपये अनुदान वाढवून ध्या अशी मागणी देखील करण्यात आली भगवान महावीर गोशाळेचे जे जे जैन राजेंद्र जैन प्रभू निलजकर सुनील पाटील डॉ चंद्रशेखर आदी उपस्थित होते .

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.