belgaum

महाराष्ट्रातील नेत्यांवर गुन्हे

0
579
melava samil mahila
 belgaum

 belgaum

जिल्हाधिकारी एस जिया उल्ला यांनी बजावलेला प्रवेश बंदी  आदेश झुगारून महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महा मेळाव्यात सहभागी झाल्याने बेळगाव जिल्हा राष्ट्रवादीच्या नेत्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
कोल्हापूरचे खासदार धनंजय महाडिक ,माजी मंत्री जयंतराव पाटील व आमदार संध्यादेवी कुपेकर,माजी आमदार ए के पाटील, दीपक दळवी म ए समिती अध्येक्ष ,बेळगाव आमदार संभाजी पाटील ,खानापूर आमदार अरविंद पाटील , माजी आमदार मनोहर किणेकर ,दिगम्बर पाटील प्रकाश मरगाळे, मालोजी अष्टेकर, निंगोजी हुद्दार ,नगरसेवक अनंत देशपांडे,अश्या एकूण 13बिदरचे रामभाऊ राठोड यांचा वर
कलम  435/341/188/283/34 IPC 109 kp@ टिळकवाडी पोलीस स्थानकात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.