Saturday, April 20, 2024

/

काळा दिन सायकल फेरी मार्गाची पोलिसांकडून पहाणी

 belgaum

Black day1 नोव्हेंम्बर रोजी काळ्या दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने काढण्यात येणाऱ्या मूक सायकल फेरीच्या मार्गाची पहाणी पोलिस खात्याने केली आहे.

 

रविवारी सकाळी डी सी पी अमरनाथ रेड्डी आणि शहापूर पोलीस निरीक्षक जावेद मुशाफिरी यांनी समितीच्या शिष्टमंडळा सोबत या मूक सायकल फेरीच्या संभाव्य मार्गाची पहाणी केली आहे.
संभाजी उध्यान पासून भांदुर गल्ली, हेमू कलानी चौक, अंबा भवन,टिळक चौक,परत हेमू कलानी चौक तहसीलदार गल्ली पाटील गल्ली शनी मंदिर कपिलेश्वर उड्डाण पूल, एस पी एम रोड, होसुर बसवाण गल्ली,नार्वेकर गल्ली,आचार्य गल्ली गाडे मार्ग सराफ गल्ली, सराफ कट्टा कोरे गल्ली कचेरी गल्ली, बँक ऑफ इंडिया, महात्मा फुले रोड, गोवा वेस मराठा मंदिर या मार्गाची पहाणी केली.यावेळी समितीचे नेते उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.