Sunday, April 28, 2024

/

बेळगाव विमानतळाच्या नवीन टर्मिनल बिल्डिंग चे उदघाटन १४ सप्टेंबरला

 belgaum
SAmbra terminalसांबरा येथील बेळगाव विमानतळाची नवी टर्मिनल बिल्डिंग पूर्णपणे सज्ज झाली असून १४ सप्टेंबर ला या इमारतीचे उदघाटन होणार आहे. हुबळी आणि बेळगाव येथील या टर्मिनल इमारती एकाचवेळी उदघाटन करून सुरू केल्या जाणार आहेत.
बेळगाव विमानतळाच्या धावपट्टी रुंदीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. विमाने लावण्यासाठीचे टॅक्सिवे, त्यांना प्रवेश करण्याचे मार्ग आणि इतर ईलेक्टरीकल कामे पूर्ण झाली आहेत
 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.