Sunday, April 28, 2024

/

सार्वजनिक गणेश उत्सव जाएंट्स स्पर्धेचा निकाल जाहीर

 belgaum

 

जाएंट्स मेन च्या वतीनं घेण्यात आलेल्या सार्वजनिक गणेश उत्सव श्री मूर्ती आणि देखावा स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या स्पर्धेचं परीक्षण प्रशांत बडीगेर प्रजवल बडीगेर उमेश पाटील महादेव पाटील अशोक हलगेकर पुंडलिक पावशे महेश शहापुरकर राजू बांदिवडेकर,सुनील भोसले यांनी केले आहे.
उत्कृष्ट मूर्ती -नानावाडी
उत्कृष्ट देखावा-रघुनाथ पेठ अनगोळ (दक्षिण)
जाइंट्स मेन चे महाविजेते
उत्कृष्ट मूर्ती  सोमवार पेठ टिळकवाडी प्रथम(दक्षिण )
उत्कृष्ट मूर्ती-गोंधळी गल्ली प्रथम  (उत्तर विभाग)
उत्कृष्ट देखावा माळी गल्ली दर्गा रोड (उत्तर विभाग)

विस्तृत निकाल खालील प्रमाणे
दक्षिण विभाग निकाल
उत्कृष्ट गणेश मूर्ती
प्रथम सोमवार पेठ टिळकवाडी
द्वितीय रामलिंग वाडी गोवावेस
तृतीय-लाल बहादूर शास्त्री शास्त्री नगर
चौथा भांदुर गल्ली अनगोळ व्यायाम शाळा
पाचवा राणा प्रताप रोड टिळकवाडी उत्तेजनार्थ
शुक्रवार पेठ टिळकवाडी
वझे गल्ली वडगांव
लक्ष्मी गल्ली शहापूर
शहापूर हट्टीहोळ गल्ली बुरजाई मंदिर

 belgaum

श्रीमुर्ती
प्रथम सोमवार पेठ टिळकवाडी
द्वितीय रामलिंगवाडी गोवा वेस
तृतीय आचार्य गल्ली शहापूर
चौथा लाल बहादूर शास्त्री मंडळ शास्त्री नगर
पाचवा नवी गल्ली शहापूर उत्तेजनार्थ
अष्टविनायक मंडळ येळ्ळूर रोड वडगांव
महात्मा फुले शहापूर
मार्केट शहापूर
देशप्रेम युवक मंडळ  कोरे गल्ली शहापूर

उत्तर विभाग
श्री मूर्ती
प्रथम गोंधळी गल्ली
द्वितीय जालगार गल्ली
तृतीय कॅम्प मार्केट
चौथा भांदुर गल्ली बेळगाव
पाचवा मराठा गल्ली महाद्वार रोड उत्तेजनार्थ
बापट गल्ली
टिळक चौक
पाटील मळा
तेली समाज गणपत गल्ली
देखावा
प्रथम माळी गल्ली दर्गा रोड
द्वितीय दुर्गामाता रोड
तृतीय व्हॉलसेल भाजी मार्केट
चौथा- एस पी एम रोड
पाचवा कोनवाळ गल्लो रिझ टाकी  उत्तेजनार्थ
नरगुंदकर भावे चौक
कॅम्प मार्केट

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.