दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा शनिवारी सायंकाळी पारंपरिक पद्धती प्रमाणे सीमोल्लंघन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. सायंकाळी साडे पाच वाजता पालखीतील नंदी मैदानात तयार केलेल्या रिंगणात घुसून सोन लुटल्यावर हजारोंच्या संख्येनी जल्लोष करत सीमोल्लंघन केलं सोन लुटलं.
यावेळी देवस्थान पंच कमिटी चे...
विजयादशमी दिवशी हिंदवाडी येथील श्री घुमटमाळ मारूती मंदिरात सीमोल्लंघन कार्यक्रम झाला यावेळी हजारो भाविक उपस्थित होते.वडगांव जुनेबेळगाव व अनगोळ येथील मानाच्या पालख्या वाजत गाजत आल्या त्याचं व भाविकांचे स्वागत मंदिराच्या आवारात ट्रस्ट कमिटीच्या वतीने करण्यात आले.यावेळी पारंपरिक पद्धतीनं सोन...
-विजयादशमीनिमित्त शेकडो वर्षांची परंपरा असणाऱ्या शहरातील लक्ष्मी नारायण आणि शहापूरमधील लक्ष्मी वेंकटेश मंदिराचा रथोत्सव भक्तिमय आणि उत्साही वातावरणात पार पडला . बेळगावमधील लक्ष्मी नारायण मंदिराच्या रथोत्सवाला नरगुंदकर भावे चौकातून प्रारंभ झाला . शहापूरमधील रथोत्सवाला लक्ष्मी वेंकटेश देवस्थानाकडून प्रारंभ झाला .
फुलांच्या माळा ,ऊस...
चष्म्याच्या दुकानात काम करणाऱ्या एका कामगाराने विहिरीत उडी टाकून आत्महत्त्या केल्याची घटना नार्वेकर गल्लीत घडली आहे.राजेश रघुनाथ पाटील वय 48 वर्ष रा गवळी गल्ली बेळगाव अस आत्महत्त्या केलेल्या युवकाचे नाव आहे.
घटना स्थळावरून समजलेल्या माहितीनुसार राजेश हा गेली 36 वर्षा...
दसऱ्याच्या निमित्ताने पारंपरिक पद्धतीनं काढण्यात येणारी पालखीची सुरुवात चव्हाट गल्लीतून करण्यात आली आहे. ज्योतिर्लिंग देवदादा सासनकाठी आणि नंदी ज्योती कॉलेज मैदानात सीमोल्लंघनासाठी गेल्यावरच बन्नी मोडण्याची परंपरा आहे याचं पालखीची चव्हाट गल्लीतून उत्साहात सुरुवात करण्यात आली.
महापौर संज्योत बांदेकर उपमहापौर नागेश...
गेल्या 10 दिवसापासून चालू झालेल्या दुर्गा माता दौडीची आज सांगता झाली. देशभक्ती , धर्मभक्ती जागृत करणाऱ्या ह्या दौडी मध्ये हजारो तरुण तरुणी सहभागी झाल्या होत्या.
मारुती गल्ली येथील मारुती मंदिर येथे सांगली येथील सच्चीदानंद कानिटकर यांच्या हस्ते आरती करून दौडीस...
रेल्वे उड्डाणपुला बाबत ए सी पी शंकर मारिहाळ यांच्या नेतृत्वात पोलीस आयुक्तांनी ट्रॅफिक अहवाल देण्यासाठी समिती नेमली होती त्यानुसार मारिहाळ यांनी पोलीस आयुक्तांना अहवाल दिला आहे पोलीस आयुक्त यावर दोन दिवस अभ्यास करून तो अहवाल डी सी कडे सोपवणार...
फेसबुकच्या माध्यमातून तरुणी आणि विवाहित महिलांना जाळ्यात ओढून त्यांच्याकडून शारीरिक आणि आर्थिक फायद्याची मागणी करणारा एक विकृत तरुण पोलिसांच्या हातात लागला, ही बातमी वाचून ज्यांना आया बहिणी आणि बायको आहे ते सारे हादरलेच असतील, हादरायलाच पाहिजे, कारण विषयच तसा...
वेणूग्राम आणि कालांतराने बेळगाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बेळगाव शहराचा इतिहास मोठा आहे, येथील प्रत्येक सणाला एक धार्मिक परंपरा आहे. येथील दसऱ्याच्या सण अतिशय वैशिष्ट्यपूर्ण असाच आहे.
सीमोल्लंघन
दरवर्षी विजयादशमीला सीमोल्लंघनाची परंपरा पार पडली जाते. सेंट झेवियर्स किंवा विद्यानिकेतन शाळेजवळील शिलांगण मैदानावर...
मुबईतल्या एलफीन्स्टन रेल्वे स्टेशनमधल्या पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीत 22 च्या वर लोक ठार झालेत. मृतांचा आकडा अजून वाढण्याची शक्यता आहे. महत्वाचं म्हणजे नवे रेल्वे मंत्री पियुष गोयल लोकलच्या 100 नव्या फेऱ्याचं लोकार्पण करायला मुंबईत आज आले होते. दसऱ्यानिम्मित पंतप्रधानांची मुंबईकरांना...