Friday, April 26, 2024

/

नो सुसाईड साठी नियती सोबत जायंट्स सखी चाही पुढाकार

 belgaum

NIyatiआत्महत्त्या करण्यामागे माणसाचे नैराश्य कारणीभूत आहे आजची पिढी खूप संवेदनशील आहे कुणी काहीही बोलले परीक्षेत यश अपयश आले तर आत्महत्त्या करत आहेत. अस मत जेष्ठ लेखिका डॉ सोनाली शाह सरनोबत यांनी काढले आहेत.

गेल्या दोन दिवसात शहरात 3 आत्महत्त्या झाल्या आहेत या पाश्वभूमीवर नियती फौंडेशन आणि जायंटस सखी च्या वतीनं  महिला विद्यालय मराठी शाळेत  नो सुसाईड मिशन वर बोलताना व्यक्त केल्या आहेत.

 

 belgaum

ज्या आकांक्षाचे ज्या ध्येयाचे पंख घेऊन तुम्ही आकाशात विहार करत आहेत तिथे तुम्ही कसला टेन्शन घेत आहात असा प्रश्न करत परीक्षा एकदाचं असते  आयुष्य दररोज असते .आई वडिलांनी मुलां बरोबर दुर्लक्ष न करता संवाद डायलॉग करत राहील पाहीजे.अस देखील त्या म्हणाल्या.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सखी च्या ज्योती अनगोळकर होत्या आरती शाह यांनी प्रास्तविक केलं.

यावेळी Namrata Mahagaokar

Manisha karekar

Snehal Chikkorde

Sulakshana Shinolkar

Suvarna Kale

Deepa Patil

Neeta Patil

Sheetal Patil

Chanda Chopade

Lata Kangralkar उपस्थित होत्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.