Monday, May 6, 2024

/

सोशल मिडीयावर पाकिस्तानी टीम ला पाठींबा देणारा युवक अटकेत

 belgaum

भारत पाकिस्तान क्रिकेट सामान्या दरम्यान सोशल मिडीयावर वर भारत देश विरोधी टिप्पणी करणाऱ्या एका युवकास ए पी एम सी पोलिसांनी अटक करून कारागृहात रवानगी केली आहे.

मुस्तफा अब्दुलसाब पडदार वय २४ वर्षे राहणार राजीव गांधी नगर बॉक्साइट रोड बेळगाव अस या युवकाच नाव आहे . फेस बुकच्या माध्यमातून त्याने भारतीय क्रिकेट टीम च्या पराभव बद्दल पाकिस्तान टीम ला पाठींबा देत देश विरोधी वक्तव्य केल्याचा ठपका त्याचे वर ठेवण्यात आला आहे .

mushtafa padedar

 belgaum

ram sena bgm

दोन धर्मात भाषिकात तेढ निर्माण करणे असा गुन्हा त्याचेवर नोंद करण्यात आलाय आय पी सी १५३ अ ,१२४ ,५०५  अशे गुन्हे नोंद करून न्यायालयीन कोठडी सुनावली आहे . इ पी एम सी पोलिसात गुन्हान नोंद करण्यात आलाय

राम सेनचे आंदोलन

दरम्यान बुधवारी सकाळी क्रिकेट सामान्या दरम्यान फेस बुक वर भारत विरोधी टिप्पणी करणाऱ्या युवकास अटक करण्याची मागणी करत राम सेनेच्या युवकांनी ए पी एम सी पोलीस स्थाकाना समोर आंदोलन केल यावेळी मार्केट उप विभाग ए सी पी शिव कुमार  यांनी गुन्हा  नोंद करण्याच आश्वसन दिल्यावर राम सेनन आंदोलन मागे घेतल .

 belgaum

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.