Tuesday, May 7, 2024

/

पालिका अधिकारी- दबाव आणि भाजप आमदार

 belgaum

SHade gomtesh

गोमटेश शेडाचा वाद सध्या चांगलाच पेटला आहे भाजप आमदार, अधिकारी आणि भ्रष्टाचारा विरोधात लढणारे नगरसेवक असे तीन जण या प्रकरणात चर्चेत आले आहेत. इतके दिवस गप्प बसलेले अधिकारी कर्नाटक उच्च न्यायालया

चा आदेश पुढ हिंम्मत दाखवत करत शेड हटवायला गेले खरे मात्र आमदाराने दबाव वाढवण्यात यश आल्याने अधिकारी खाली हात वापस आले.

 belgaum

पालिकेच्या उच्च न्यायालयातील आदेशावर गोमटेश पुन्हा अपील केल असून दोन दिवसात यास स्टे मिळेल शेड हटविण्याची मुदत वाढ देण्यात यावी अशी मागणी आमदार पाटील अधिकाऱ्यांना करत होते महिला अभियंत्या लक्ष्मी निप्पानीकर यांना तर आमदार मोठा की नगरसेवक ? याचा विचार करा अश्या सरळ शब्दात ठणकावले.

अन्यथा शहरात कचरा टाकावा लागेल…

शेड पाडवायला आलेल्या अधिकाऱ्यावर राग अनावर न झालेल्या आमदारांनी सरळ सरळ पालिका आयुक्त शशिधर कुरेर यांनाच आव्हान देऊन टाकले होते. शेड काढण्यासाठी ध दिवसाची मुदत वाढ ध्या अन्यथा माझ्या ग्रामीण मतदार संघांतील कचरा डेपोत उद्या पासून कचरा टाकायला देणार नाही शहरातील सर्व कचरा तुम्हाला शहरातच टाकावा लागेल अशी तंबी देत माझे शेड जर काढाल तर उद्या पासून शहरातील सर्व अतिक्रमण हटवण्यासाठी तुम्हाला माझ्या बरोबर फिराव लागेल बेकायदेशीर भाजी मार्केट पाडा इतर बेकायदेशीर काम पाडा अस देखील आमदार पाटील यांनी म्हणत अधिकाऱ्यांवर दबाव टाकत शेड हटवण्यास अवधी मागून घेतला .

 

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.