Thursday, March 28, 2024

/

खड्ड्याच्या वतीने पालिकेचे आभार…

 belgaum

Khade bazarया खड्ड्यात बरेच पडले. महिला मुली, वृद्ध बरेच अडकले, पोलिसांची गाडी अडकली आणि हा खड्डा चर्चेत आला. तातडीने मुजवला गेला. याबद्दल बेळगाव live कडून या खड्ड्याच्या वतीने महा पालिकेचे आभारी आहोत.

खडेबाझारातला हा खड्डा मुजला, आता पोलिसांना विनंती, जिथे जिथे खड्डे आहेत तिथे तिथे त्यांनी आपल्या गाड्या घालाव्या.म्हणजे महा पालिका ते मुजविल. कोणीतरी म्हटले बेळगाव live मुळे जाग आली आणि खड्डा मुजला हा चांगला इम्पॅक्ट आहे. हा इम्पॅक्ट होण्यासाठी ज्यांनी ही बातमी दिली त्यांचेही त्याच खड्ड्याच्या वतीने आभार…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.