भक्ती हिरेमठ या kle नर्सिंग कॉलेज मध्ये शिकणाऱ्या मुलीला शांताई विद्याआधार उपक्रमातून १० ००० ची मदत देण्यात आली.
नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्या सुधा रेड्डी यांच्याहस्ते हि मदत देण्यात आली, कार्याध्यक्ष माजी महापौर विजय मोरे यांनी यावेळी जास्तीत जास्त नागरिकांनी या कार्यास रद्दी देऊन सहकार्य करण्याचे आवाहन केले.
रद्दी देऊ इच्छिणाऱ्यांनी 7899235904 या क्रमांकावर संपर्क साधावा.