Thursday, March 28, 2024

/

संभाजी गलली नाला साफ करण्याची मागणी

 belgaum

Sambhaji galliJcb in waterबेळगाव शहर परिसरात शनिवारी दुपारी झालेल्या पावसाने एकीकडे शेतकरी सुखावला आहे तर दुसरीकड शहरातील खोलसर भागात पाणी भरलं होत. भडकल गल्ली चव्हाट गल्ली कॉर्नर वर घराचा पाया काढण्यासाठी काढलेल्या 10 फूट खड्डयात जे सी बी पूर्ण पाण्यात अडकला होता .
दुसरीकडे संभाजी गल्ली महाद्वार रोड येथे चंद्रकांत हंगिरगेकर व दीपक पाटिल यांच्या घरात दीड ते दोन फुट पानी आल होत संभाजी गल्ली त नाला साफ न केल्यामुळे घरात पानी आले होते या भागातील समाजसेवक संजय पाटिल व गल्लीतील कार्यकर्ते मदत करून पाणी काढलं केवळ एक तासाच्या पावसाने आलेल्या पाण्यात घरात नाल्याचे पाणी घुसल तर पावसाळ्यात काय हाल होतील असा प्रश्न येथील लोक विचारत आहेर पालिकेने लवकरात लवकर नाला साफ करून संभाजी गल्लीच्या लोकांची सोय करावी अशी मागणी करत आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.