श्वान आणि वाघाच्या मावशीचे सलून!

0
 belgaum

Dog and cat saloonहोय बेळगावात आहे, नक्की भेट द्या आपल्या डॉगी आणि मनी सहं
स्वतः जितके सजत नाही तितके घरातील कुत्र्या आणि मांजरांना सजविण्याची आवड अनेकांना असते. त्यांची देखभाल, खाणेपिणे आदींबरोबरच त्यांचा मेकअप आणि इतर देखभालीकडे असंख मंडळी भर देतात. आणि यातूनच बेळगावात श्वान आणि वाघाची मावशी मनी माऊ चे सलून सुरु झाले आहे.
हैप्पी टेलज पेट सलून असे त्याचे नाव. श्रेया सुंठणकर ते चालवितात, फज्जी वज्जी च्या त्या प्रमाणित ग्रुमर आहेत. आरपीडी रोड वरील अजंठा कॅफे च्या मागील बाजूस असलेल्या क्लासिक कॉम्प्लेक्स मध्ये त्या ते चालवितात.
लाडक्या कुत्री मांजराची अंघोळ, केस कापणे, ट्रिम करणे, त्यांना ब्रश देणे आदी सोयी त्या देतात, पेडीक्युयर, मॅनिक्युयर, स्पा आणि स्टायलिंग सारे काही येथे चालते.
कल्पना करा एकाद्या खुर्चीवर तुमचा डॉगी किंवा मनी बसलेत आणि मागून त्यांचा मसाज सुरु आहे.! नक्कीच भेट देऊन पहा येथील मज्जा!

bg

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.