Saturday, April 20, 2024

/

का ठोकलं दलित संघटनानी आर टी ओ कार्यालयास टाळ

 belgaum

Rto lockशहरातील विविध दलित संघटनांच्या कार्यकर्त्यांनी आर टी ओ कार्यालयास घेराव घालुन ठिय्या आंदोलन केल, उद्या शुक्रवारी होणाऱ्या बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्य आर टी ओ अधिकाऱ्यांनी मिरवनुकितील चित्ररथाना वाहन देण्यास टाळाटाळ केली होती अधिकाऱ्यांच्या भूमिकेचा विरोध करत दलित संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आर टी ओ कार्यालयास टाळ ठोकलं आणि ठिय्या आंदोलन करत घोषणाबाजी केली. जो पर्यंत चित्ररथाना वाहन देत नाहीत असं आर टी ओ अधिकाऱ्यां विरुद्ध आंदोलन सुरूच राहील असा इशारा दलित संघटनांनी दिला आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.