Monday, April 29, 2024

/

कचऱ्या वरील यंत्र घेऊन आयुष पोचला दिल्लीत

 belgaum

Bgm student delhiकचरा भरून वाहणारे कचराकुंड आणिदुर्लक्ष करणारी महानगरपालिका हे चित्र फक्त आपल्या बेळगावात नव्हे तर संपूर्ण देशात आहे. यावर परिणामकारक ठरणारे यंत्र बेळगावच्या विद्यार्थ्याने तयार केले आहे, कचराकुंड भरला की त्याचा अलार्म मनपा कार्यालयात वाजतो. हे यंत्र घेऊन तो विध्यार्थी दिल्लीत पोचला, केंद्रीय मंत्री राजीव प्रताप रुडी यांना त्याने या यंत्राचे प्रात्यक्षिक करून दाखविले.
आयुष किरण तमन्नावर असे त्याचे नाव. येथील केंद्रीय विद्यालय क्र २ मध्ये तो सातवीत शिकतो आहे. त्याच्या या शोधाने केंद्रीय मंत्रीही प्रभावित झाले आहेत.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.