Friday, March 29, 2024

/

पनवेल शोभायात्रेत घुमला सीमाप्रश्नाचा आवाज “

 belgaum

Border issue in pan vel“पनवेल शहर गुढीपाडवा व नववर्ष स्वागत समीती ने नववर्ष स्वागतासाठी शोभायात्रा आयोजीत केली होती त्यात प्रादेशीक संस्कृतीपर अनेक देखावे साजर करण्यात आले त्यामधे पनवेल मधील काही महीलांचा व सीमाभागातील तिकडे स्थायीक झालेल्या मराठ मोळ्या महीलांच्या दुर्गा ग्रुप ला …
कर्नाटकी प्रांताचा देखावा मिळाला त्यात त्या प्रातांत अडकुन असलेल्या आपल्या मराठी बांधवांच्या संस्कृती वर देखावा करण्यात आला
मराठी – कानडी अशा संमीश्र वेशभुषेत मराठीची झलक उठुन दिसत होती
” बेळगाव निपाणी बिदर भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहीजे ” अशा फलक आणी घोषणांनी सार्यांचे लक्ष वेधुन घेतले स्टेज समोर येताच या घोषणेत उपससथीत लोकांनी , मन्यवरांनी स्थानीक नेत्ंयानी “झालाच पाहीजे “अशी साथ दिली
यादुर्गा ग्रुप मधे  अर्चना राजे , शिल्पा सौंदलगेकर – बावळे , यशीका राजे , कविता दिप , तन्वी झेमसे, केतकी घरात या महीलांनी भाग घेतला तर प्रशांत राजे , प्रणव बावळे , योगेश राजे यांचे सहकार्य लाभले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.