Thursday, March 28, 2024

/

अन…जिल्हा काँग्रेस अध्यक्ष रांकेत

 belgaum

बेळगाव दि 22- बेळगावातील ख्रिश्चन मिशनरी स्कुल मध्ये अडमिशन मिळवण्यासाठी अनेकांची धडपड सुरू असते.फॉर्म मिळवण्यासाठी पहाटे अनेकांना रांकेत उभे राहावे लागत आहे यात अनेक दिगग्ज राजकीय व्यक्तींचा समावेश होता.

 

बेळगाव जिल्हा काँग्रेस अध्यक्ष विनय नावलगट्टी हे आपल्या मुलाला नर्सरी मध्ये सेंट पॉल शाळेचा अर्ज मिळवण्यासाठी चक्क रांकेत उभे होते . सकाळी पहाटे साडे सहा वाजता पासून ते रांकेत उभे होते. आपलं राजकीय वजन वापरून नावलगट्टी यांना अर्ज मिळाला असता मात्र रांकेत थांबुन व्ही आय पी कल्चर ला फाटा दिला आहे. सेंट पॉल शाळेचे नर्सरी अर्ज मिळवण्यासाठी काही कुटुंबांनी सेंट पॉल शाळा परीसरात रात्री वास्तव्यास होते शाळेच्या गेट समोर रात्र भोजन ही केल्याची माहिती मिळाली आहेCongress President lineआहे

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.