Thursday, May 23, 2024

/

विविध संघटनाचा समाजाचा मराठी क्रांती मोर्चास वाढता पाठिंबा

 belgaum

बेळगाव दि १४ : मराठी क्रांती मोर्चास दिवसेन दिवस अनेक सामाजिक संघटना आणि विविध समाजाचा पाठिंबा वाढतच आहे . मंगळवारी दुपार पर्यंत मोर्चास पाठिंबा दिलेल्या संघटना संस्थांची सूची अशी आहे .

यशोधरा महिला मंडळ रामलिंग खिंड गल्ली

बेळगाव मुस्लीम समाज ,जमात ए इस्लाम जिल्हा संघटक

 belgaum

मराठा रजक समाज गाडगेबाबा भवन

अहल ए सुन्नत जमात नवी गल्ली शहापूर

निजामिया जामिया मस्जिद इदगाह अहल्ले संतुउल जमात वडगाव

बेळगाव कॉंग्रेस सेवा दल

राधाक्रीषण महिला मंडळ मारुती गल्ली

सिंधू दुर्ग जिल्हा रहिवाशी हितवर्धक संघ  अनगोळ

सार्वजनिक गणेश मंडळ जालगार गल्ली

खानापूर तालुका रहिवाशी संघटना बेळगाव

दलित एकता परिषद बेळगाव

इलेक्ट्रोनिक असोसिएशन बापट गल्ली बेळगाव

विश्व कर्मा पांचाळ मनू मय संस्था एस पी एम रोड

मराठी मराठा निवृत्त सैनिक मंडळ

संत रोहिदास नगर उध्यमबाग

बाल शिवाजी लाठी मेळा बसवन कुडची

भीमसेन युवक मंडळ खानापूर रोड बेळगाव

संत सेना महाराज समाजोन्न्ती संघ गाडेमार्ग शहापूर

आनंद नगर रहिवाशी संघटना

राजस्थानी जागृती व्यापारी असोसिएशन

बेळगाव गुड्स टेम्पो ओवनर्स असोसियेशनस

मराठी भाषिक वकील संघटना बेळगाव

श्री सिंधी समाज पंचायत भवन  बेळगाव

चेंबर ऑफ कॉमर्स माजी अध्यक्ष संघटना

श्री स्वकुळ साळी समाज बेळगाव

मराठा मंडळ माजी विध्यार्थी संघटना

विविध सहकारी पथ संस्था गणेश युवक मंडळ महिला मंडळ  आणि इतर

 belgaum

1 COMMENT

  1. Shivaba Group 2nd Main,Shivaji Nagar ,Belgaon tarafe amacha pehle pasunach pathimba aahe
    jai shivray jai jijau jai hind jai maharashtra

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.