Saturday, April 27, 2024

/

जागृत व्यापारी असोसिएशन मोर्चास पाठिंबा

 belgaum

बेळगाव दि १४ : क्रांती मोर्चास पांगुळ गल्ली येथील राजस्थानी जागृत व्यापारी संघटनेच्या वतीने पाठींबा देण्यात आलाय . व्यापारी संघटनेचे अध्यक्ष रोहित रावळ यांच्या नेतृत्वाखाली पारस प्रजापती आणि  राजस्थानी समाजाचे व्यापारी  बंधू उपस्थित होते.पांगुळ गल्लीतील व्यापारी उत्स्फुर्द सहभागी होतील अस देखील संयोजकांना दिलेल्या पत्रात म्हटलं आहे .rajasthani vyapari

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.