Wednesday, May 1, 2024

/

सीमा लढ्याचे जेष्ठ नेते एन डी पाटील यांच्या गाडीत चोरी

 belgaum

nd patil mes 1

बेळगाव दि १४ : जेष्ठ विचारवंत प्रा एन डी पाटील यांच्या कोल्हापूर  रुईकर कॉलनीतील बंगल्याच्या दारातून त्यांची इनोव्हा गाडीतल सामान गेली आहे . मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार  या प्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे .  मंगळवारी पहाटे  चार च्या सुमारास पाटील यांच्या  घरासमोर थांबलेल्या इनोवा गाडीतील काचा फोडून चोरी करण्यात आली आहे . या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.