belgaum

बेळगाव दि १३ : एरव्ही चारीकडे चार तोंड असणारे एकीकरण समितीचे तालुक्यातील नेते एकाच व्यासपीठावर दिसले,निमित्य होत बेनकनहळळी  येथे मराठी क्रांती मोर्चा जनजागृती सभेच,बेनकनहळळी गावच्या वतीने मराठा क्रांती मोर्चास एक मुखी पाठिंबा देण्यात आला .

bg

यावेळी बोलताना युवा नेते एस एम बेळवटकर म्हणाले बेनकनहळळी क्रांती मोर्चा सभेतल आज व्यासपीठ ऐतिहासिक आहेजी एकी या व्यासपीठावर झाली ती  १६ नंतर देखील अशीच टिकली पाहिजे नेते मंडळी चुकत असतील तर कार्यकर्त्यांनी जाब विचारला पाहिजेत आणि भविष्यात कार्यकर्त्यांनी जागरूक राहिले पाहिजे .यावेळी प्रकाश मरगाळे दीपक दळवी ,मनोहर किणेकर शिवाजी सुंठकर भाऊ गडकरी  मनोज पावशे आदी तालुक्यातील नेते उपस्थित होते .bennali support 1

bg

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.