बेळगाव दि २२ : काकती जवळ झालेल्या ‘त्या’ घृणास्पद प्रकारबद्धल आरोपींना जामीन मिळू नये तसेच त्यांच्यावर कठोर कारवाई होत त्यांचा खटला कोणत्याही वकिलाने घेऊ नये यासाठी बेळगावातील तरुणांनी संघटित होऊन आवाज उठवला पाहिजे यासाठी आज 12 वाजता धर्मवीर संभाजी चौक येथे जमून तेथून जिल्हाधिकारी, बार असोसिएशन व कमिशनर यांना निवेदन देण्यात येणार आहे . जास्तीत जास्त युवक युवतींनी संभाजी चौकात जमावे अस आवाहन करण्यात अ आहे अश्या घटना आपल्या शहरात होऊ नये यासाठी कठोर पावले उचलली गेली पाहिजेत
Less than 1 min.
Previous article
Next article