Saturday, April 27, 2024

/

सामुहिक बलात्कार प्रकरण आज युवकांच आंदोलन

 belgaum

बेळगाव दि २२ : काकती जवळ झालेल्या ‘त्या’ घृणास्पद प्रकारबद्धल आरोपींना जामीन मिळू नये तसेच त्यांच्यावर कठोर कारवाई होत त्यांचा खटला कोणत्याही वकिलाने घेऊ नये यासाठी बेळगावातील तरुणांनी संघटित होऊन आवाज उठवला पाहिजे यासाठी आज 12 वाजता धर्मवीर संभाजी चौक येथे जमून तेथून जिल्हाधिकारी, बार असोसिएशन व कमिशनर यांना निवेदन देण्यात येणार आहे .  जास्तीत जास्त युवक युवतींनी संभाजी चौकात जमावे अस आवाहन करण्यात अ आहे अश्या घटना आपल्या शहरात होऊ नये यासाठी कठोर पावले उचलली गेली पाहिजेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.