Thursday, April 25, 2024

/

शनी मंदिरा होणाऱ्या ट्राफिक मुळे मास्टर प्लान मोजमाप शुक्रवारी सकाळी होणार

 belgaum

 

बेळगाव दि 2 : शहरातील शनि मंदिर ते वेंकटरामना मंदिर मास्टर प्लॅन मोजमाप प्रक्रिया गुरुवारी सकाळी सुरु करण्यात आली होती मात्र सकाळी अर्धा तास सुरु झाल्या नंतर होणाऱ्या ट्रफिक जम मुळे शुक्रवारी सकाळी ७ वाजता होणार आहे . महा पालिकेच्या वतीन हे मास्टर प्लॅन मोहीम राबविण्यात येत असुन अभियंत्या लक्ष्मी निपाणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली मार्किंग प्रक्रिया सुरु झाली होती  .मात्र महा पालिकेचे पथक जम मुळे माघारी परतले  रेल्वे उड्डाण पुला च्या कामा मूळ शनि मंदिर परिसरात अनेकदा ट्रैफ़िक जैम चे प्रकार होत आहेत  त्यामुळे सध्या तरी या भागात रस्ता  रुंदीकरण काळाची गरज बनली आहे मात्र विस्थापिता ना विश्वासात घेऊन नुकसान भरपाई देणे तितकच गरजेच आहे  शनि मंदिर चौकात मार्किंग करतेवेळी या ठिकाणी ट्रैफिक जैम ची स्थिती निर्माण होत आहे .shani mandir master plan

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.