Thursday, May 23, 2024

/

हीच काय स्मार्टसिटी ?

 belgaum

बेळगाव दि २:कॉलेज रोड वरून जात असाल तर महिंद्रा शोरूम जवळच्या या फूटपाथ कडे अजिबात लक्ष्य देऊ नका. बेळगाव स्मार्ट सिटी होणार आहे या समजाने भारावून गेलेल्या तुमचा भ्रमनिरास होऊ शकतो.

कचरा घाण आणि दुर्गंधीचे साम्राज्य यामुळे हीच काय स्मार्ट सिटी असा प्रश्न आम्हाला तरी पडलाय. तुमच्या मनात याबद्दल काय वाटतेय नक्की कळवा.

मनपाचे पथक स्मार्ट सिटी च्या कार्यशाळेसाठी मंगलोर ला गेलेले असताना, शहरातील प्रत्यक्षातील कार्यशाळेचे काय चालले आहे ते कोण बघणार?

 belgaum

smart city 1

smart city 2

 

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.