बेळगाव महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक येत्या सोमवारी दि. 6 फेब्रुवारी रोजी होणार आहे. महापालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाचे बहुमत असून पक्षाच्यावतीने महापौर उपमहापौर पदाकरिता उमेदवारांचे नांव निश्चित करण्यासाठी उद्या रविवारी सायंकाळी बैठक होणार आहे.
बेळगावचे महापौर आणि उपमहापौर कोण असणार...
बेळगाव लाईव्ह : बेळगावसह संपूर्ण सीमाभाग महाराष्ट्रात सामील व्हावा हि तळमळ प्रत्येक सीमावासीय मनाशी बाळगून आहे. आणि यातही काही ध्येयवेडी माणसे असतात जी यत्र-तत्र-सर्वत्र केवळ आणि केवळ सीमाप्रश्नाची सोडवणूक या एकाच ध्येयाने प्रेरित असतात. बेळगावमधील महाराष्ट्र एकीकरण समितीची विचारधारा...
बेळगाव लाईव्ह एक्सक्लुझिव्ह : माजी मंत्री आणि विद्यमान आमदार रमेश जारकीहोळी यांचे कथित अश्लील सीडी प्रकरण चांगलेच गाजले आहे. यावरून कर्नाटकातील राजकीय वर्तुळात जोरदार वादळ आले. मात्र हे प्रकरण केवळ एका सीडीपुरते मर्यादित नसून या सीडी प्रकरणामागे मोठे महाभारत...
बेळगाव लाईव्ह : माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांच्या कथित अश्लील सीडी प्रकरणावरून जेडीएस नेते सी. एम. इब्राहिम यांनी जोरदार टीका केली आहे.
आज खानापूर येथे प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना प्रतिक्रिया देताना सी. एम. इब्राहिम म्हणाले, कर्नाटक हे वीरपुरुषांचे राज्य आहे. अशा राज्यात...
बेळगाव लाईव्ह : सोमवार दि. ६ फेब्रुवारी रोजी महापौर-उपमहापौर निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत महापौरपदी भाजपचे तुल्यबळ अधिक असल्याने भाजपाचीच सत्ता मनपावर येणार असल्याचे जगजाहीर होते.
हि निवडणूक पक्षाच्या चिन्हावर लढविण्यात आल्याने भाजप नगरसेवकच महापौर पदी विराजमान होणार हे प्रत्येकाला...
बेळगाव शहराच्या कायदा व सुव्यवस्था विभागाचे नवे पोलीस उपायुक्त (डीसीपी) म्हणून शेखर एस. तिक्कन्नावर नियुक्ती करण्यात आली असून आज बुधवारी त्यांनी आपल्या अधिकार पदाची सूत्रे हाती घेतली आहेत.
कर्नाटक सरकारच्या गृहमंत्रालयाने काढलेल्या आदेशानुसार बेळगावचे कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलीस उपायुक्त...
बेळगाव लाईव्ह : म्हादई नदीचे पाणी वळविण्यासंदर्भात कर्नाटकाला दिलेली मान्यता रद्द करण्यासाठी गोवा सरकार पंतप्रधानांना विनंती करणार असल्याची माहिती गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी नुकतीच जाहीर केली.
याबाबत प्रतिक्रिया देताना कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी, कायदेशीर लढाईनंतर केंद्राने अंतरिम आदेश...
बेळगाव शहरातील टिळक चौकामध्ये आज मंगळवारी शिवसेनेच्या निष्ठावंत स्वाभिमानी शिवसेनिकांतर्फे 'शिवबंधन' बांधण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात 100 हून अधिक नवयुवक शिवबंधन बांधून घेण्याद्वारे शिवतेजात बद्ध झाले.
टिळक चौक येथे शिवसेना अधिक बळकट आणि सक्रिय करण्यासाठी आज मंगळवारी...
बेळगाव लाईव्ह : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेते मंडळींसह पोलीस आणि विविध अधिकारी देखील राजकारण करत असल्याचा आरोप श्रीराम सेना हिंदुस्थानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुस्कर यांनी केला आहे. आज बेळगाव मध्ये बोलाविण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी विविध विषयांवर खुलासा केला...
बेळगाव लाईव्ह : जारकीहोळी व्हर्सेस हेब्बाळकर हे वाकयुद्ध सर्वश्रुत आहे. मात्र आता उभयतांमधील वाद हे राजकीय पातळी सोडून आता वैयक्तिक पातळीवर घसरल्याचे चित्र दिसत आहे.
आज प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना रमेश जारकीहोळी यांनी पुन्हा एकदा लक्ष्मी हेब्बाळकरांना लक्ष्य करत त्यांच्यावर बोचरी...