29 C
Belgaum
Friday, March 31, 2023
 belgaum

राजकारण

शिवसेनेची पुनरावृत्ती समितीबाबत नको : समिती नेत्यांनी वेळीच सावध राहणे गरजेचे

बेळगाव लाईव्ह : महाराष्ट्रातील सत्ता संघर्ष आणि पडद्यामागील गोष्ट आता हळूहळू उलगडू लागली आहे. सध्या महाराष्ट्रात जे राजकारण सुरु आहे ते जगजाहीर आहे. महाराष्ट्राची अस्मिता असणाऱ्या ठाकरेंच्या शिवसेनेला भाजपने साठमारी करून खिंडार पाडली. शिवसेनेचे एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटाला...

ग्रामीण आमदारांवर पुन्हा जारकीहोळींचे ताशेरे!

बेळगाव लाईव्ह : विधानसभा निवडणुका जसजशा जवळ येत चालल्या आहेत, तसा आमदार रमेश जारकीहोळी आणि ग्रामीण आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्यातील संघर्ष वाढत चालला आहे. राजकारणातील या दोन व्यक्तींमुळे बेळगावमधील मतदार संघापैकी ग्रामीण मतदार संघात चुरशीने निवडणूक होणार हे मात्र...

खानापूर मधील राजकारणाची रस्सीखेच!

बेळगाव लाईव्ह : विधानसभा निवडणुकांची चाहूल लागल्यापासूनच अनेक इच्छुकांची मांदियाळी पाहायला मिळत आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक चुरस ग्रामीण मतदार संघात पाहायला मिळेल असे चित्र जरी असले तरी खानापूर मतदार संघातही दिग्गज उमेदवार निवडणूक रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. विधानसभा...

खानापुरात अजातशत्रू विठ्ठल हलगेकरांना पहिली पसंती

एका राजकीय अभ्यास करणाऱ्या संस्थेने केलेल्या खानापूर तालुक्याच्या पाहणीत अजातशत्रू व्यक्तिमत्व असलेले विठ्ठल हलगेकर यांना सर्व स्थरातील नागरिकांनी पाहिली पसंती दिल्याचे उघड झाले आहे. मुंबई येथील त्या संस्थेने तालुक्यातील मतदारांचा कौल नेमका कुठे आहे हे पाहण्यासाठी नुकतेच एक सर्वेक्षण...

‘आबा घुमिव राजकारणाचं’ ये मोसम का जादू है मितवा ….

कर्नाटकात येत्या निवडणुकीचा आविष्कार....चैनीच चैनी चाललेय फार..... इलेक्शन चा मोसम अनेकांना खर्च करायला लावतोय..... गरिबीच्या झळा सोसणाऱ्यांना आनंदी आनंद गडे असाच अनुभव देऊन जातोय. सध्या आमच्या सीमाभागात तरी असेच वातावरण आहे. निवडणुकीत तिकीट मिळवण्याची स्पर्धा इतकी वाढली आहे की आजकाल...

विरोधी पक्ष गटनेतेपदासाठी काँग्रेसमध्ये चढाओढ

बेळगाव लाईव्ह : बेळगाव महानगरपालिकेतील भाजपाला मिळालेल्या स्पष्ट बहुमतानंतर भाजपने महापौर - उपमहापौर निवडणुकीत वर्चस्व प्रस्थापित केले. यानंतर आता गटनेते पदासाठी विरोधी पक्षात चढाओढ सुरु असून काँग्रेस आणि इतर अपक्ष उमेदवारांमध्ये विरोधी पक्ष गटनेते पदासाठी जोरदार रस्सीखेच सुरु आहे. बेळगाव...

बेळगाव महापौर, उपमहापौर निवड ही अपघाती (योगायोगाने) -रमेश कुडची

बेळगावच्या महापौरपदी भाजपच्या शोभा सोमनाचे आणि उपमहापौरपदी रेश्मा पाटील यांची निवड झाली असली तरी ही योगायोगाने झालेली निव्वळ अपघाती निवड असल्याची प्रतिक्रिया माजी महापौर व माजी आमदार रमेश कुडची यांनी व्यक्त केली आहे. बेळगाव महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक काल...

बेळगाव मनपा:प्रतिक्षा संपणार पण मक्तेदारी केंव्हा संपणार?

बेळगाव महानगरपालिकेच्या नगरसेवक पदाची निवडणूक आटोपल्यानंतर बऱ्याच विलंबाने अखेर महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक होत आहे. बेळगाव शहराला महापौर आणि उपमहापौर मिळण्यासाठीची प्रतीक्षा संपणार या प्रकारच्या बातम्या सगळ्या सध्या पसरू लागल्या आहेत. मात्र ही प्रतिक्षा संपली तरी मक्तेदारी केव्हा...

भाजपच्या कोअर कमिटी बैठकीत काय ठरलें?

सोमवारी बेळगाव महापालिकेच्या महापौर उपमहापौर निवडणुकीची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. कौन बनेगा महापौर उपमहापौर याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. प्रादेशिक आयुक्त डॉ एम जी हिरेमठ निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहणार असून सकाळी दहा वाजता निवडणूक प्रक्रियेला सुरुवात होणार असून...

केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान भाजपचे कर्नाटक निवडणूक प्रभारी

कर्नाटकातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाचे प्रभारी म्हणून केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची नियुक्ती केल्याचे भारतीय जनता पक्षाने आज शनिवारी एका पत्रकाद्वारे जाहीर केले आहे. त्याचप्रमाणे तामिळनाडू भाजप युनिटचे अध्यक्ष के. अन्नामलाई यांची सहप्रभारी म्हणून नियुक्ती झाली आहे. कर्नाटकातील विधानसभा निवडणुका...
- Advertisement -

Latest News

श्रीराम सेना हिंदुस्थानच्यावतीने रामनवमीनिमित्त भव्य शोभायात्रा

बेळगाव लाईव्ह : श्रीराम नवमी निमित्त आज बेळगावमध्ये श्रीराम सेना हिंदुस्थान या संघटनेच्या वतीने रमाकांत कोंडुसकर यांच्या नेतृत्वाखाली भव्य...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !