नेहमी कोणत्या ना कोणत्या विषयावर वादग्रस्त वक्तव्य करणारे खासदार सुरेश अंगडी यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. बेळगावात लिंगायत समाजाच्या क्रांती मोर्चात सहभाग घेतलेल्या नागनुर मठाच्या स्वामींनी आपल्या मठाचे परिवर्तन मशिदीत करून घ्यावे अस वादग्रस्त वक्तव्य...
केंद्रीय मानव संसाधन विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांची कर्नाटक निवडणूक प्रभारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे.पुढील वर्षी कर्नाटकात होणाऱ्या विधान सभा निवडणुकीच्या पाश्वभूमीवर निवडणूक प्रभारी केल्याची घोषणा भाजप राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी केली आहे.गुजरात निवडणुकीचा प्रभार अरुण जेटली...
राज्यातील काँग्रेस सरकाराच्या भ्रष्टाचार केलेल्या मंत्र्यांनी नैतिकता स्वीकारून राजीनामा द्यावा अशी मागणी करत बेळगाव भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन केलं . खासदार सुरेश अंगडक यांच्या नेतृत्वात भाजप कार्यकर्त्यांनी कित्तूर चन्नमा चौकात रास्ता रोको आंदोलन करत मानव साखळी करून निदर्शन केली आणि...
आगामी विधान सभा निवडणुकीसाठी उत्तर मतदार संघात निवडणूक लढवण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून घेतलेल्या एका उमेदवाराच्या कार्यक्रमात स्वच्छ भारत योजनेचा फज्जा उडाला आहे.
आपणाला उमेदवारी मिळावी म्हणून अनेक ठिकाणी मेडिकल कॅम्प लावलेल्या पेशाने डॉक्टर असलेल्या या इच्छुकांच्या वतीने चिक्कबस्ती येथे आयोजित...
कर्नाटकचे काँग्रेस नेते आणि ऊर्जामंत्री डी के शिवकुमार यांच्यावर पडलेली आयकर खात्याची धाड सध्या देशभरात चर्चेत आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष या धाडीमागे असल्याचा आरोप होतोय.
शिवकुमार हे धनाढ्य उद्योजक आणि राजकारणी म्हणून परिचित आहेत, बघूया काय आहे त्यांची खरी ओळख....
डॊद्दलहळळी...
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इशाऱ्या वरून मंत्री डी के शिवकुमार यांच्यावर आयकर धाड पडली आहे असा आरोप पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी केला आहे.
माहिती खात्याचा डिजिटल फलक चनम्मा चौकात उदघाटन केल्या नंतर ते पत्रकारांशी...
आज बेळगावात विणकरांना मोठा मोर्चा काढला. यंत्रमागावर बनवल्या जाणाऱ्या साडीवर जाचक जीएसटी बसवण्याचा निर्णय मोदी म्हणजेच भाजप सरकारने घेतलाय, या निर्णयाला विरोधाचा हा मोर्चा झाला, बेळगावच्या जनतेने पाठिंबा दिला, या मोर्चात भाजप नेते दिसले नाहीत, यामुळे विणकर त्यांना त्यांची...
महाराष्ट्र एकीकरण समितीने एक व्यक्ती एक पद आत्मसात करावं या बेळगाव live च्या भूमिकेला बेळगावसह सीमा भागातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.भले ही एक व्यक्ती एक पद ही संकल्पना नेत्यांना पटत नसेल मात्र युवा वर्गांने या भूमिकेला पाठिंबा दिला आहे.
येळळूर...
मैसूर जिल्ह्यातील नंजनगुड आणि गुंडलूपेठे या दोन विधान सभा पोट निवडणुकीत विजय मिळविल्या नंतर बेळगाव काँग्रेस च्या समर्थकांनी विजयोत्सव साजरा केलाय.
प्रदेश महिला काँग्रेस अध्यक्षा लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या नेतृत्वात चनम्मा चौकात फटाक्यांची आतषबाजी करत मिठाई वितरित करत जल्लोष व्यक्त केला.
राज्यातील...
येत्या विधानसभा निवडणुकीत बेळगाव शहराशी संबंधित भाजपची रणनीती काय असणार असा प्रश्न पडत आहे, सध्या तरी प्रत्येक मतदारसंघात भाजप मधील इच्छुकांची मोठी जत्रा दिसते आहे, ऐनवेळी नेमकी कोण बाजी मारणार हे त्यावेळीच स्पष्ट होऊ शकणार आहे.
बेळगाव ग्रामीण मतदार संघात...