भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इशाऱ्या वरून मंत्री डी के शिवकुमार यांच्यावर आयकर धाड पडली आहे असा आरोप पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी केला आहे.
माहिती खात्याचा डिजिटल फलक चनम्मा चौकात उदघाटन केल्या नंतर ते पत्रकारांशी...
आज बेळगावात विणकरांना मोठा मोर्चा काढला. यंत्रमागावर बनवल्या जाणाऱ्या साडीवर जाचक जीएसटी बसवण्याचा निर्णय मोदी म्हणजेच भाजप सरकारने घेतलाय, या निर्णयाला विरोधाचा हा मोर्चा झाला, बेळगावच्या जनतेने पाठिंबा दिला, या मोर्चात भाजप नेते दिसले नाहीत, यामुळे विणकर त्यांना त्यांची...
महाराष्ट्र एकीकरण समितीने एक व्यक्ती एक पद आत्मसात करावं या बेळगाव live च्या भूमिकेला बेळगावसह सीमा भागातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.भले ही एक व्यक्ती एक पद ही संकल्पना नेत्यांना पटत नसेल मात्र युवा वर्गांने या भूमिकेला पाठिंबा दिला आहे.
येळळूर...
मैसूर जिल्ह्यातील नंजनगुड आणि गुंडलूपेठे या दोन विधान सभा पोट निवडणुकीत विजय मिळविल्या नंतर बेळगाव काँग्रेस च्या समर्थकांनी विजयोत्सव साजरा केलाय.
प्रदेश महिला काँग्रेस अध्यक्षा लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या नेतृत्वात चनम्मा चौकात फटाक्यांची आतषबाजी करत मिठाई वितरित करत जल्लोष व्यक्त केला.
राज्यातील...
येत्या विधानसभा निवडणुकीत बेळगाव शहराशी संबंधित भाजपची रणनीती काय असणार असा प्रश्न पडत आहे, सध्या तरी प्रत्येक मतदारसंघात भाजप मधील इच्छुकांची मोठी जत्रा दिसते आहे, ऐनवेळी नेमकी कोण बाजी मारणार हे त्यावेळीच स्पष्ट होऊ शकणार आहे.
बेळगाव ग्रामीण मतदार संघात...
उत्तर भाजपात अनेक जण विधान सभेची निवडणूक लढण्यास गुडग्याला बाशिंग बांधुन तयार आहेत त्यातील पेशाने डॉक्टर असलेल्या नेत्याने आयोजित केलेल्या कार्यक्रमात बराच वाद निर्माण झाला होता.
उपनगरात आयोजित आरोग्य शिबिरात भाजपच्या स्थानिक नेते कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता कार्यक्रमाचं आयोजन का...
राज्यसभा सदस्य आणि के एल ई संस्थेचे सर्वेसर्वा प्रभाकर कोरे सध्या केंद्रीय मंत्रिपदाच्या वाटेवर असल्याची माहिती बेळगाव live च्या हाती आली आहे, या स्पर्धेत लोकसभा सदस्य खा सुरेश अंगडी यांना ते मागे टाकतील असेच वातावरण आहे.
सध्या दोघेही दिल्लीत आहेत....
बेळगाव महापालिकेत मराठी भाषिकांची सत्ता आली मराठी भाषिक महापौर उपमहापौर झाले तरी देखील अजूनही पालिकेतील मराठी नगरसेवकात एकीच चित्र अजूनही अलबेलच आहे. महापौर निवड होऊन एक महिन्याचा काळ लोटला तरी १० एप्रिल ला पालिकेची पहिली सर्वसाधारण बैठक ठरविण्यात आली...
शिवाजी उद्यानात बनविण्यात आलेल्या शिवसृष्टीचे उदघाटन करून ती नागरिकांसाठी खुली करावी अशी मागणी सर्व थरातून होत आहे, मात्र तिचे उदघाटन होऊ नये म्हणणारे काही झारीतील शुक्राचार्यही आहेत, यामुळे होणारा विलंब संताप वाढवू लागला आहे. श्रेयवादाची राजकारणे न करता शिवश्रुष्टी...
कर्नाटक महाराष्ट्र सीमा प्रश्न गेली 60 वर्ष खितपत पडलाय सध्या स्थितीत सुप्रीम कोर्टात दावा प्रलंबित आहे अश्या स्थितीत सीमा भागातील 20लाख मराठी जणांच्या समस्या महाराष्ट्राचे खासदार मोदीं कडे मांडतील का? हा प्रश्न आहे.
गुरुवारी पंत प्रधान मोदी महाराष्ट्रातील खासदार आणि...