बेळगाव लाईव्ह:बेळगाव जिल्हा पंचायत आणि शालेय शिक्षण खात्याच्या बेळगाव उपसंचालक कार्यालयाने 2024 सालासाठी बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातील ‘उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार’ प्राप्त शिक्षकांच्या नावांची यादी जाहीर केली असून पुरस्कार विजेते शिक्षक खालील प्रमाणे आहेत.
बेळगाव शहर: श्रीमती रुक्मिणी हुगार सरकारी उच्च प्राथमिक शाळा क्र. 9 केळकर बाग बेळगाव शहर, श्रीमती शकीलाबेगम राजगोळकर सरकारी माध्यमिक शाळा वीरभद्रनगर बेळगाव शहर, श्रीमती शुभांगी एस. पाटील सरकारी उच्च मराठी माध्यमिक शाळा क्र. 34 अनगोळ बेळगाव, संजीवकुमार एस. कोष्टी ठळकवाडी माध्यमिक शाळा टिळकवाडी,
बेळगाव ग्रामीण:श्रीमती शेख सरकारी प्राथमिक शाळा होनगा, श्रीमती महिमा एन. जमादार सरकारी उच्च प्राथमिक शाळा बेक्कीनकेरी, श्रीमती श्वेता आर. नवरत्ते सरकारी उच्च प्राथमिक शाळा उचगाव, श्रीमती शोभा जे. इतापे सरकारी उच्च प्राथमिक शाळा शिंदोळ्ळी, प्रल्हाद दळवी सरकारी मराठी उच्च प्राथमिक शाळा खादरवाडी, आनंद ढगे सरकारी मराठी उच्च प्राथमिक शाळा कोंडसकोप्प,
खानापुर:एम. आय. तिगडे सरकारी प्राथमिक शाळा दारोळी, डी. एस. देसाई सरकारी प्राथमिक शाळा गुंडपी, एम. एम. देवकरी सरकारी उच्च प्राथमिक शाळा मंतुर्गा, एम. एस. बैलवाड सरकारी उच्च प्राथमिक शाळा लक्केबैल, श्रीमती संध्या बेनचेकर कन्या विद्यालय नंदगड,
बुड्डेसाब बावाखान के.पी.एस. सत्तीगेरी, श्रीमती अश्विनी एस. पाताळी के.जे.एस. मुनवळ्ळी, श्रीमती संगीता ब. होसूर सरकारी प्रौढ शाळा अरटगल्ली, नागप्पा मुदकट्टी सरकारी प्राथमिक शाळा कल्पड एस.एल.टी., महांतेश कित्तूर सरकारी उच्च प्राथमिक शाळा मुळ्ळूरू, विनायक शेट्टी सरकारी प्रौढ शाळा संगळ.