belgaum

Movies

लिओ’ इंजिनियर्स  इंडो-जर्मन व्यवसाय सहयोग कार्यक्रमात यशस्वी

बेळगाव लाईव्ह :बेळगाव येथील सुप्रसिद्ध उद्योजक दाम्पत्य, लिओ इंजिनियर्सचे...

अल्पवयीन मुलीवर अत्याचार : साथीदार अटकेत, मुख्य आरोपी फरार

बेळगाव लाईव्ह : बेळगावात एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची...

बेळगावचे ज्योतिर्लिंग देवस्थान : श्रद्धेचा केंद्रबिंदू

बेळगाव लाईव्ह : बेळगाव शहराच्या श्रद्धास्थानांमध्ये एक नवे तेजस्वी...

बेळगाव स्मार्ट सिटी : महापौर, उपमहापौरांनी केली फ्रेंच पथकाशी सखोल चर्चा

बेळगाव लाईव्ह :स्मार्ट सिटी -2 योजनेतील नियोजित कामांच्या जागेची...

भगवान महावीर जयंतीची भव्य शोभायात्रा अपूर्व उत्साहात

बेळगाव लाईव्ह:जगाला सत्य आणि अहिंसेचे शिकवण देणारे तीर्थंकर भगवान...

TV Shows

Music

Celebrity

Scandals

Drama

Lifestyle

Health

Technology

Company

/

कार -मोटरसायकलचा भीषण अपघात; 2 ठार 4 जखमी

 belgaum

बेळगाव लाईव्ह :लोंढा येथून बेळगावकडे येणाऱ्या महिंद्रा एक्सयुव्ही कारचा टायर फुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटून भरधाव कारने एका दुचाकीला धडक दिल्याने घडलेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वारासह 2 जण जागीच ठार, तर अन्य 4 जण जखमी झाल्याची घटना आज दुपारी 3 च्या सुमारास खानापूर -गणेबैल दरम्यान आयटीआय कॉलेज जवळ घडली.

अपघातात ठार झालेल्या दुचाकीस्वाराचे नांव रमेश अशोक पाटील (रा. भेंडवाड, रायबाग) असे आहे. अपघातातील दुसऱ्या मृताचे नांव कळू शकले नाही. तथापि तो कलाईगार गल्ली बेळगाव येथील असल्याचे समजते.

अपघाताची माहिती अशी की, खानापूर -गणेबैल दरम्यान आयटीआय कॉलेज जवळ आज दुपारी लोंढ्याहून बेळगावकडे जाणाऱ्या महिंद्रा एक्सयुव्ही 500 कारचा (क्र. 22 एमएल 6970) टायर फुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि भरधाव कारने खानापूर शहरातील बायपास रस्त्याने बेळगावकडे जाणाऱ्या एका दुचाकीस्वाराला जोराची धडक दिली.

परिणामी तो दुचाकीस्वार जागीच ठार झाला. अपघात घडताच महिंद्रा एक्सयुव्ही कारचा रस्त्याकडेला चार-पाच पलट्या खाल्ल्याने चेंदामेंदा झाला. कार मधील एका गंभीर जखमीला उपचारासाठी बेळगावला नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला. अपघातात अन्य चौघेजण जखमी झाले असून त्यांना अधिक उपचारासाठी बेळगावला धाडण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच खानापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य हाती घेतले तसेच मृताची ओळख पटवून पंचनामा केला.

अपघातात ठार झालेला दुचाकीस्वार भेंडवाड येथील रमेश पाटील हा सगुना फुड्स कंपनीमध्ये विभागीय व्यवस्थापक म्हणून काम करत होता. तो खानापूर तालुक्यात पोल्ट्री कंपन्यांना भेट देण्यासाठी आला होता. सदर अपघाताची खानापूर पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.