belgaum

Movies

अंमली पदार्थ सेवन करणाऱ्या एकाला अटक

बेळगाव लाईव्ह :बेळगाव पोलिसांनी अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या...

बालिकेच्या हृदय शस्त्रक्रियेसाठी आर्थिक मदतीचे आवाहन

बेळगाव लाईव्ह : विनायकनगर येथील अपेक्षा किशन राठोड या...

सरकारी वाहनाचे चुकीचे नंबर प्लेट ?

बेळगाव लाईव्ह : केंद्र आणि राज्य सरकारी वाहने वापरण्याचा...

अमन नगर रेल्वे उड्डाण पुलासंदर्भात स्थानिकांची आमदारांसोबत बैठक

बेळगाव लाईव्ह : बेळगाव: शहरातील अमन नगर आणि न्यू...

कामगार मंत्री संतोष लाड यांच्याहस्ते बेळगावात कामगारांना स्मार्ट कार्डचे वाटप

बेळगाव लाईव्ह : असंघटित क्षेत्रातील कामगारांना विविध सुविधा पुरवण्यासाठी...

TV Shows

Music

Celebrity

Scandals

Drama

Lifestyle

Health

Technology

Company

/

खानापूरात हत्तींचा हैदोस; भात पिकांचे प्रचंड नुकसान

 belgaum

बेळगाव लाईव्ह :खानापूर तालुक्यातील हलगा -मेरडा परिसरात जंगली हत्तींच्या कळपाने हैदोस घालत हातातोंडाशी आलेले भात पीक फस्त करण्याबरोबरच पिकाची प्रचंड नासधूस केल्याची घटना गेल्या बुधवारी रात्री घडली. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून हत्तीच्या त्या कळपाचा तात्काळ बंदोबस्त करण्याची जोरदार मागणी केली जात आहे.

हत्तीच्या कळपाने हलगा येथील डी. एम. गुरव, रणजीत कलाप्पा पाटील नरसिंह सहदेव हटाण, परशराम मल्हारी हटाण, मारुती रूपण, व्यंकाप्पा रूपण, होन्नाप्पा पाटील, महाबळेश्वर पाटील, पुंडलिक फटाणसह आदी शेतकऱ्यांच्या भात पिकाचे नुकसान केले आहे.

या हत्तींनी वळी घातलेले भात पीक फस्त करून शेतात हैदोस घातल्यामुळे भात पीक मोठ्या प्रमाणात मातीमोल झाले आहे. हत्तीचा कळप आल्यामुळे हलगा -मेरडा भागातील शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले असून वन खात्याने तातडीने हत्तींचा बंदोबस्त करावा अशी जोरदार मागणी केली जात आहे.

 belgaum

या संदर्भात माहिती देताना हलगा येथील शेतकरी डी. एम. गुरव म्हणाले की, माझी गावाच्या दक्षिणेकडे 2 एकर 27 गुंठे भात शेतीची जमीन आहे. या जमिनीत मी 250-300 पोती भात घेतो. पावसाने हुलकावणी दिली असली तरी यावर्षी पीक चांगले आले होते. मात्र परवा 22 नोव्हेंबरच्या रात्री सात मोठे हत्ती व दोन पिल्ल अशा एकूण 9 हत्तींनी माझे भात पीक फस्त करण्याबरोबरच तुडवून चिखल करून नष्ट केले आहे. त्यामुळे माझे 200 ते 250 पोती भात मातीमोल झाले आहे.Elephant khanapur

माझ्याप्रमाणे इतर कांही शेतकऱ्यांच्या पिकाचेही नुकसान झाले आहे तेव्हा सरकार आणि वन खात्याने तात्काळ कार्यवाही करून आम्हा शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी. तसेच गवी रेडे, रानडुकरं, अस्वलं, हत्ती, वाघ अशा वन्य प्राण्यांपासून शेतकरी व शेतीला जो धोका आहे तो लक्षात घेऊन त्या प्राण्यांचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी गुरव यांनी केली. तसेच वन खात्याच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दिवसाच्या हत्तींचा शोध घेऊन त्यांना या भागातून हुसकावून लावले पाहिजे.

त्यामुळे किमान खानापूर तालुक्याचा हा दक्षिण भाग तरी सुरक्षित होऊन पिकांचे नुकसान होणार नाही. कारण यावर्षी वन्य प्राण्यांमुळे शेतकऱ्यांचा फार मोठे नुकसान झालेला आहे. हत्तींना या भागातून हसकावल्यास शेतकऱ्यांना त्यांचं थोडाफार का होईना पीक मिळेल, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.