Saturday, July 27, 2024

/

बरमणी महांतेश्वर आणि रामनगौडा यांचे प्रमोशन

 belgaum

बरमणी महांतेश्वर आणि रामनगौडा यांचे प्रमोशन

बेळगाव लाईव्ह :बेळगाव जिल्हयात कार्यरत असलेल्या तीन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना राज्य सरकारने बढती देऊ केली आहे.

त्यात मार्केट ए सी पी एन व्हि बरमनी, आय जी पी कार्यालयाचे डी वाय एस पी महांतेश्र्वर जिद्दी आणि रामदूर्ग उपविभागाचे डी एस पी रामनगौडा हट्टी यांचा समावेश आहे.

मार्केट ए सी पी नारायण बरमनी यांची धारवाड जिल्हा अतिरिक्त पोलीस अधीक्षक पदी तर महांतेश्वर जिद्दी यांची बागलकोट जिल्हा अतिरिक्त पोलीस अधीक्षक 2

तर रामनगौडा हट्टी यांची विजापूर जिल्हा अतिरिक्त पोलीस अधीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य सरकारने या तिन्ही अधिकाऱ्यांचे प्रमोशन करण्याचा आदेश बजावला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.