33 C
Belgaum
Thursday, February 29, 2024
 belgaum

Monthly Archives: October, 2023

बेळगावसह राज्यातील 90 अधिकाऱ्यांवर लोकायुक्त छापे

बेळगाव लाईव्ह:राज्यातील भ्रष्टाचाराच्या विरोधात मोठी कारवाई करताना भ्रष्ट आणि उत्पन्नापेक्षा जास्त माया जमवलेल्या बेळगावसह राज्यातील 90 हून अधिक शासकीय अधिकाऱ्यांची निवासस्थाने व कार्यालयावर लोकायुक्त पोलिसांनी आज सोमवारी सकाळी एकाच वेळी छापे टाकून तपास सुरू केला आहे. बेळगाव पंचायत राज खात्याचे...

सीमा प्रश्नावर बुधवार 1 नोव्हेंबर रोजी सुनावणी

बेळगाव लाईव्ह: 1 नोव्हेंबर रोजी बेळगाव सह सीमाभागात काळा दिन पाळण्यात येतो त्यानिमित्ताने कडकडीत हरताळ असते त्याच दिवशी योगायोगाने कर्नाटक महाराष्ट्र सीमा प्रश्नावर सर्वोच्य न्यायालयात सुनावणी होणार आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात बुधवारी 1 रोजी ही महत्त्वाची सुनावणी होणार आहे....

माजी नगरसेवक संघटना प्रादेशिक आयुक्तांची भेट घेणार -ॲड. सातेरी

बेळगाव लाईव्ह :सध्या बेळगाव महापालिकेत जो प्रकार घडत आहे तो अत्यंत दुर्दैवी आहे. महापौरांवर फिर्याद दाखल होणे ही शहरासाठी लांछनास्पद गोष्ट असून सदर प्रकारासंदर्भात येत्या दोन दिवसात माजी नगरसेवक संघटना बेळगावचे शिष्टमंडळ प्रादेशिक आयुक्तांची भेट घेणार आहे, अशी माहिती...

सचिन अहिर यांचे बेळगाव शिवसेनेच्या वतीने स्वागत

बेळगाव लाईव्ह :माजी मंत्री सचिन अहिर व उपनेते अरुण दुधवाडकर यांचे बेळगावात शिवसेनेच्या वतीने स्वागत करण्यात आले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी मंत्री तथा आमदार सचिन अहिर व अरुण दुधवाडकर यांचे रविवारी दुपारी सांबरा विमानतळावर जल्लोषी स्वागत करण्यात आले. बेळगाव...

बेळगाव येथून आता आठवड्याला 140 ते 150 विमान फेऱ्या

बेळगाव लाईव्ह:देशातील दोन विमान कंपन्यांना या हिवाळी मोसमातील वेळापत्रकासाठी दररोज 20 ते 22 विमान फेऱ्या सुरू करण्यास नागरिक उड्डाण महासंचलनालयाने (डीजीसीए) परवानगी दिली आहे. त्यामुळे डीजीसीएच्या हिवाळी वेळापत्रकानुसार इंडिगो आणि स्टार एअरलाइन्स या कंपन्याकडून बेळगाव येथून 10 शहरांसाठी नॉन स्टॉप...

खानापूर हाफ मॅरेथॉनमध्ये अनंत गांवकर, रोहिणी पाटील अजिंक्य!

बेळगाव लाईव्ह :खानापूर ॲथलेटिक्स डेव्हलपमेंट असोसिएशन तर्फे आज रविवारी सकाळी आयोजित 3 ऱ्या पर्वातील खानापूर हाफ मॅरेथॉन शर्यतीमध्ये केनियाच्या आंतरराष्ट्रीय धावपटूंना मागे टाकत पुरुष गटामध्ये इलाईट रनिंग अकॅडमी खानापूरचा अनंत गांवकर आणि महिला गटात रोहिणी पाटील यांनी शर्यतीचे अजिंक्यपद...

यावेळीही काळा दिनासाठी महाराष्ट्राचे प्रतिनिधी -मुख्यमंत्री शिंदे

बेळगाव लाईव्ह :दरवर्षीप्रमाणे यावेळी देखील सीमाभागातील काळातील कार्यक्रमांमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधी निश्चितपणे सामील होतील, असे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले आहे. कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्र्यांना पत्रकारांनी छेडले असता ते बोलत होते. येत्या 1 नोव्हेंबर रोजी सीमाभागात काळा दिन पाळला...

‘रेडबर्ड’च्या ट्रेनिंग विमान उड्डाणांना स्थगिती!

बेळगाव लाईव्ह :रेडबर्ड फ्लाईट ट्रेनिंग अकॅडमी प्रायव्हेट लिमिटेडच्या प्रशिक्षण देणाऱ्या (ट्रेनिंग) विमानांचा अपघात होत असल्याच्या कारणास्तव नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) पुढील आदेशापर्यंत रेडबर्ड फ्लाईट ट्रेनिंग सेंटरचा देशभरातील परवाना निलंबित करण्याची कारवाई केली आहे. यामध्ये बेळगावच्या सांबरा येथील रेडबर्ड...

तुम्ही स्पर्धात्मक परीक्षेसाठी तयार आहात का?

*बेळगाव LIVE व ऐम कोचिंग तर्फे आयोजित इंग्रजी भाषा व चालू घडामोडीवरील साप्ताहिक ऑनलाइन टेस्ट* SSC, बँकिंग, रेल्वे, आर्मी, नेव्ही ,एरफोर्स, पोलीस दल, LIC, UPSC, KPSC, KSP, SDA, FDA, CISF, CRPF, BSF, सैनिक स्कूल आणि तसेच देश व राज्यातील इतर...

सोशल मीडियासाठी मॉनिटरिंग यंत्रणा कार्यान्वित -पोलिस आयुक्त सिद्धरामप्पा

बेळगाव लाईव्ह:कोणत्याही धर्माच्या बाबतीत अशोभनीय निंदा करणारे अपमानास्पद वक्तव्य करून त्या धर्मीयांच्या धार्मिक भावना दुखावणे हा कायदेशीर गुन्हा आहे. सोशल मीडियावर अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक पोलीस आयुक्तालयामध्ये सोशल मीडिया मॉनिटरिंग यंत्रणा बसविण्यात आली असल्याची माहिती बेळगाव...
- Advertisement -

Latest News

‘या’ खटल्याची सुनावणी जूनपर्यंत लांबणीवर

बेळगाव लाईव्ह :कर्नाटक सरकारच्या हिवाळी अधिवेशना वेळी खानापूर येथे 2006 मध्ये मराठी भाषिकांच्या महामेळाव्यात महाराष्ट्राचे तत्कालीन विरोधी पक्षनेते रामदास...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !