19.4 C
Belgaum
Saturday, February 24, 2024
 belgaum

Daily Archives: Oct 31, 2023

सुप्रीम कोर्टात बुधवारी सुनावणी लांबणीवर

बेळगाव लाईव्ह :महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नी बुधवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार का याकडे मराठी भाषिकांचे लक्ष लागून राहिले आहे. मात्र कर्नाटकाचे कायदा मंत्री एच के पाटील यांनी महाराष्ट्र कर्नाटक सिमाप्रश्र्नी जानेवारी महिन्यात सुनावणी होणार असल्याची माहिती दिली आहे त्यामुळे पुन्हा...

सी डी प्रकरण सी बी आय कडे सोपवा

बेळगाव लाईव्ह: मंत्री डी. के. शिवकुमार यांच्या गुंडानीच बेंगलोर येथील माझ्या घरावर अश्लील पोस्टर्स चिकटवले आहेत, असा आरोप गोकाकचे आमदार माजी मंत्री रमेश जारकीहोळी यांनी केला आहे. बेळगाव शहरात शासकीय विश्रामधाम येथे आज मंगळवारी सलग दुसऱ्या दिवशी पत्रकार परिषद घेऊन...

साहित्यातील ‘राजा’ माणूस गेला…

बेळगाव लाईव्ह :ज्येष्ठ साहित्यिक राजाभाऊ शिरगुप्पे यांचं मंगळवारी कोल्हापूर येथे निधन झाले आणि एक महत्त्वाचा सामाजिक चळवळीतील कार्यकर्ता हरपला. राजाभाऊ एक तगडे लेखक होते, त्याचबरोबर जिद्दीचे समाजसेवक होते. समतावाद ,माणसाचं जगणं ह्या विषयी त्यांची निश्चित भूमिका होती. राजाभाऊ त्या...

महापालिकेतील गोंधळा संदर्भात प्रादेशिक आयुक्तांना साकडे

बेळगाव लाईव्ह :बेळगाव महापालिकेमध्ये सध्या जो सावळा गोंधळ सुरू आहे तो संपुष्टात आणून महापालिकेचे काम व्यवस्थित सुरळीत सुरू करावे. त्यासाठी महापौर उपमहापौर, नगरसेवक आणि संबंधित अधिकाऱ्यांची बैठक बोलवावी आणि ज्या कांही समस्या आहेत त्या दूर कराव्यात. तसेच बेळगावच्या महापौरांवर...

अर्धांगवायू, हार्ट अटॅक वरील इंजेक्शनं लवकरच मोफत

बेळगाव लाईव्ह :अर्धांगवायू किंवा हृदयविकाराचा झटका आलेल्या व्यक्तींना वाचविण्यासाठी तात्काळ आवश्यक असणारी अतिशय महागडी इंजेक्शनं सरकारी हॉस्पिटलमध्ये मोफत उपलब्ध करण्याचा निर्णय आरोग्य खात्याने घेतला असून त्याबाबत अधिकृत आदेश येताच बेळगाव जिल्ह्यामध्ये या योजनेची अंमलबजावणी सुरू होईल, अशी माहिती बेळगाव...

तर एकनाथ शिंदेंनी बेळगावला जावं: संजय राऊत

बेळगाव लाईव्ह :काळ्या दिनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील तीन मंत्री व एक खासदार यांना बेळगाव प्रवेश बंदीचा आदेश बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांनी बजावल्यानंतर महाराष्ट्रातील नेतेमंडळींच्या प्रतिक्रिया येऊ लागले आहेत. शिवसेनेचे (उद्धवजी ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी काळा दिनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे...

अधिवेशनासाठी हॉटेल्सच्या 2009 खोल्या आरक्षित

बेळगाव लाईव्ह :कर्नाटक विधिमंडळाच्या आगामी हिवाळी अधिवेशनासाठी येणाऱ्या मुख्यमंत्री व अन्य प्रमुख मंत्र्यांच्या निवासाची सोय विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठासह शासकीय व खाजगी विश्रामगृहांमध्ये केली जाणार असून आमदार व अधिकाऱ्यांसाठी बेळगाव शहर परिसरातील 75 हॉटेल्स मधील एकूण 2009 खोल्या आरक्षित करण्यात...

महाराष्ट्रात अज्ञातांनी पेटवली कर्नाटक परिवहन बस

बेळगाव लाईव्ह:महाराष्ट्रात मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या आंदोलनाच्या सध्या तीव्र प्रतिक्रिया उमटत असताना दुसरीकडे धाराशिव जिल्ह्यामध्ये अज्ञातांनी कर्नाटक परिवहन मंडळाची बस पेटवून दिल्याची घटना घडली आहे. धाराशिव (महाराष्ट्र) जिल्ह्यातील उमरगा तालुक्यामध्ये तुरोरी येथे कर्नाटक मधून उमरगाकडे येणारी...

राज्योत्सव मिरवणूक रहदारी मार्गात असे असतील बदल

बेळगाव लाईव्ह :कर्नाटक राज्योत्सवानिमित बेळगाव शहरात अवजड वाहनांना बंदीचा आदेश बजावण्यात आला असून रहदारी मार्गात मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आले आहेत. राज्योत्सवानिमित्त निघणाऱ्या मिरवणुकीमुळे बुधवारी 1 नोव्हेंबर रोजी बेळगाव शहरातील रहदारी मार्गात बदल करण्यात आला आहे. सकाळी 8 पासून मिरवणूक...

काळ्या दिनासाठी महाराष्ट्राच्या नेत्यांना बेळगावात प्रवेश बंदी!

बेळगाव लाईव्ह :काळ्या दिनाच्या पाश्वभूमीवर बेळगावचे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी महाराष्ट्रातील नेत्यांना बेळगाव जिल्हा प्रवेश बंदीचा आदेश बजावला आहे. सीमा समन्वयक मंत्री शंभूराज देसाई, चंद्रकांत दादा पाटील, दीपक केसरकर आणि खासदार धैर्यशील माने या चार नेत्यांना बेळगावात 1 नोव्हेंबर रोजी...
- Advertisement -

Latest News

बेळगाव एपीएमसीला दिलासा देणारा कायदा मंजूर

बेळगाव लाईव्ह :कृषी उत्पादनांची होलसेल खरेदी -विक्री ही सरकारच्या कृषी उत्पन्न बाजारपेठेमध्येच झाली पाहिजे या कायद्याचे विधेयक आज कर्नाटक...
- Advertisement -
WP Twitter Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: कॉपी करू नका !