Tuesday, April 16, 2024

/

पाणी पुरवठा तक्रारींसाठी नवा टोल फ्री नंबर

 belgaum

प्रशासनातर्फे बेळगाव शहरातील पाणी पुरवठ्यासंदर्भातील तक्रारींची तात्काळ दखल घेण्यासाठी 18004255656 हा नवा टोल फ्री नंबर जारी करण्यात आला आहे.

शहरातील नागरिकांच्या सोयीसाठी फक्त पाणीपुरवठ्याच्या बाबतीतच नाही तर अन्य नागरी समस्यांच्या तक्रारी आणि चौकशीसाठी 18004255656 या क्रमांकावर टोल फ्री सेवा उपलब्ध असणार आहे.

Lt water supply सदर सेवा सकाळी 8 वाजल्यापासून रात्री 8 वाजेपर्यंत उपलब्ध राहील. ई-मेल : [email protected]

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.