बेळगाव लाईव्ह : शहराच्या वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आणि वाहतूक सुरळीत करण्यासाठी बेळगावमध्ये तीन ठिकाणी उड्डाणपूल उभारण्यात आले आहेत. मात्र टिळकवाडी भागातील वाहतूक कोंडीची समस्या जैसे थेच असल्याचे निदर्शनात येत आहे.
टिळकवाडी पहिल्या रेल्वे गेटनजीक सातत्याने वाहतूक कोंडीची समस्या...
बेळगाव लाईव्ह : विकासाचे गाजर दाखवून शेतकऱ्यांच्या जमिनी हडप करून शेतकऱ्यांना देशोधडीला लावू पाहणाऱ्यांना भूमिपुत्रांनी एकजुटीने पिटाळून लावा, असे आवाहन महाराष्ट्राचे माजी आमदार, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी सीमाभागातील शेतकऱ्यांना केले.
आज तालुका तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती आणि...
कोल्हापूर जिल्ह्यातील श्री क्षेत्र नांगनूर (ता. गडहिंग्लज) येथे येत्या रविवारी होणाऱ्या श्रीक्षेत्र कुऱ्हे पानाचे येथील भव्य हरिपाठ मंदिराच्या भूमिदान संकल्प सोहळ्याचे बेळगावकरांना निमंत्रण देण्यासाठी आलेले श्री रामनाथगिरी समाधी मठ संस्थान कसबा नूलचे (ता. गडहिंग्लज) श्री राष्ट्रीय धर्माचार्य प. पू....
23 फेब्रुवारी 2023 रोजी कर्नाटक विधानसभेत सर्वसंमतीने कन्नड भाषा सर्वसमावेशक विकास विधेयक २०२२ पारित झाले असून सदर विधेयक भारतीय संविधानाच्या विरोधात असून त्यास विरोध करणे अत्यंत आवश्यक आहे.
विधेयकातील महत्वाची वैशिष्ट्ये :
1) कन्नड ही अधिकृत भाषा असेल : विधेयके, कायदे,...
बेळगावला ड्रॉन्स आणि इलेक्ट्रिक वाहने निर्मितीचे जागतिक केंद्र (ग्लोबल हब) स्थापण्यात येणार असून त्यासाठीच्या डीआरओइव्ही-23 या कार्यक्रमाचा कर्नाटक डिजिटल इकॉनोमी मिशनच्या (केडीईएम) नेतृत्वाखाली आज बेळगावात शुभारंभ करण्यात आला.
जागतिक गुंतवणूकदारांना या क्षेत्राकडे आकर्षित करून स्थानिक उद्योग आणि भागीदारांची हात मिळवणी...
बेळगाव लाईव्ह : शहराप्रमाणेच ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात राहणाऱ्या कुटुंबांना यापुढे घरपट्टीचा अधिक आर्थिक भार उचलावा लागणार आहे. ग्रामपंचायतीकडून सुरू असलेल्या मालमत्ता सर्वेक्षणानुसार नव्याने कर निर्धारण केले जाणार असून हे सर्वेक्षणाचे कार्य पूर्ण होताच बेळगाव जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये नवी करप्रणाली सुरू...
बेळगाव लाईव्ह : राज्यभरात विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरु असतानाच या निवडणुकांपाठोपाठ जिल्हा आणि तालुका पंचायत निवडणुका देखील होणार आहेत. जिल्हा-तालुका पंचायत निवडणुकीसाठी मतदारसंघ पुनर्रचना झाली असून केवळ इतर मागास वर्ग आरक्षण जाहीर करणे शिल्लक राहिले आहे. येत्या ८...
बेळगावचे ड्रोन्स आणि इलेक्ट्रिक वाहने (ईव्हीएस) निर्मिती करणाऱ्या जागतिक केंद्रात रूपांतर करण्याचे धाडसी पाऊल कर्नाटक सरकारने उचलले आहे. तसेच त्याच्या साध्यतेसाठी सरकारने 500 एकर जमीन समर्पित केली आहे. तसेच यासाठी कर्नाटक डिजिटल इकॉनोमी मिशनच्या (केडीईएम) नेतृत्वाखाली गुंतवणूकदारांच्या पहिल्या तुकडीला...
बेळगाव लाईव्ह : परिवहन कर्मचाऱ्यांच्या वेतनात १५ टक्के वाढ करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले असले तरी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष आर. चंद्रशेखर यांनी २४ मार्चपासून पासून संपावर जाणार असल्याचे जाहीर केले होते. परंतु, उच्च न्यायालयाने परिवहन कर्मचाऱ्यांच्या संपाला स्थगिती दिली...
बेळगाव लाईव्ह : शहराच्या पाणीपुरवठ्याचे नियोजन ऐन उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच कोलमडले आहे. अनेक ठिकाणी पाण्यावरून वादावादी घडत आहे. तर २४ तास पाणी पुरवठा योजनाही सुरळीत सुरु नसल्याने पाणी पुरवठा मंडळाच्या नावाने नागरिक शिमगा साजरा करत आहेत. दरम्यान संपूर्ण शहराला पाणीपुरवठा...
बेळगाव लाईव्ह : सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या निर्देशानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकार्यांच्या पथकाने सार्वजनिक बांधकाम...