Daily Archives: Mar 4, 2023
बातम्या
महाराष्ट्रातील नेत्यांकडून कार्यभाग साधण्याचा राष्ट्रीय पक्षांचा प्रयत्न : दीपक दळवी
बेळगाव लाईव्ह : कर्नाटकात सध्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतांसाठी राजकारण सुरु आहे. सीमाभागात मोठ्या प्रमाणात मराठी मते असल्याने हि मते मिळविण्यासाठी राष्ट्रीय पक्ष मराठी जनतेच्या भावनांशी खेळ करत असून सध्या राजहंसगडावरील शिवाजी महाराजांच्या मूर्तीवरून जोरदार घमासान सुरु आहे. यासंदर्भात...
बातम्या
शिव पुतळ्यांचे दुसऱ्यांदा अनावरण हा अवमान -किणेकर
कर्नाटक सरकारतर्फे प्रशासकीय पातळीवर येळ्ळूर राजहंस गडावरील छ. शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे अनावरण झालेले असताना पुन्हा उद्या दुसऱ्यांदा होणारा अनावरणाचा कार्यक्रम म्हणजे शिवछत्रपतींचा अवमान आहे. मात्र तरीही मराठी भाषा, अस्मिता आणि महाराष्ट्रात सामील होण्याची इच्छा यासाठी झगडणाऱ्या सीमावासीयांच्या भावना लक्षात...
बातम्या
अनगोळचा पाणीपुरवठा सुरळीत करण्याची महापौरांकडे मागणी
शहराच्या 24 तास पाणीपुरवठा योजनेअंतर्गत अनगोळ भागाला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत नसल्यामुळे येथील रहिवाशांना पाणी टंचाईच्या गंभीर समस्येला तोंड द्यावे लागत असून ही समस्या तात्काळ सोडवावी, अन्यथा नागरिकांना आंदोलन छेडावे लागेल, असा इशारा अनगोळचे माजी नगरसेवक विनायक गुंजटकर यांनी...
बातम्या
भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त न केल्यास आंदोलनाचा इशारा
बेळगाव शहरातील भटक्या कुत्र्यांच्या उपद्रवाला तात्काळ आळा घालून त्या कुत्र्यांचा कायमचा बंदोबस्त केला जावा. अन्यथा भटक्या कुत्र्यांच्या विरोधात नागरिकांना नाईलाजाने रस्त्यावर उतरून आंदोलन छेडावे लागेल, असा इशारा अनगोळचे माजी नगरसेवक विनायक गुंजटकर यांनी एका निवेदनाद्वारे महापालिका आयुक्तांना दिला आहे.
माजी...
बातम्या
अखेर सीमाप्रश्नी 6 मंत्र्यांची समन्वय समिती स्थापन
केंद्रीय गृह खात्याने महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नी अखेर महाराष्ट्र व कर्नाटकातील प्रत्येकी तीन अशा एकूण 6 मंत्र्यांचा समावेश असलेल्या समन्वय समितीची स्थापना केली आहे.
या समितीमध्ये महाराष्ट्राकडून संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील, अबकारी मंत्री शंभूराज देसाई आणि शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर...
बातम्या
‘हे’ होणार शहरातील ज्येष्ठांचे पहिले विरंगुळा केंद्र
बेळगाव स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत टिळकवाडी येथील व्हॅक्सिन डेपोच्या निसर्गरम्य परिसरातील नूतनीकरण करण्यात आलेल्या एका हेरिटेज इमारतीचे ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्रामध्ये रूपांतर केले जाणार आहे. बेळगाव शहरातील हे पहिले शासकीय ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र असणार आहे.
बेळगाव स्मार्ट सिटी लिमिटेडने कांही...
बातम्या
मोकाट कुत्री शहराबाहेर सोडण्याचा विचार?
बेळगाव शहरातील उपद्रवी मोकाट कुत्र्यांची समस्या गंभीर झाल्यामुळे त्यांना पकडून शहरावर सोडण्याचा विचार महापालिका प्रशासनाने सुरू केला असून कुत्र्यांच्या समस्येसंदर्भात महापौर शोभा सोमनाचे यांनी काल शुक्रवारी आरोग्य अधिकारी डॉ. संजय डुमगोळ यांच्या सोबत चर्चा केली.
महापौरांसोबत झालेल्या बैठकीत डॉ. डुमगोळ...
बातम्या
50 टक्के सूट… ऑफरमध्ये आणखी 15 दिवस वाढ
रहदारी नियमाचा भंग केल्याप्रकरणी ई-चलनाच्या स्वरूपात ठोठवण्यात आलेल्या दंडाच्या रकमेत चक्क 50 टक्के सूट देण्याच्या राज्य सरकारच्या ऑफरमध्ये आज शनिवार 4 फेब्रुवारीपासून आणखी 15 दिवसांची वाढ करण्यात आली आहे.
कर्नाटक राज्य सरकारच्या प्रादेशिक परिवहन खात्याच्या सचिव पुष्पा पी. व्ही. यांनी...
बातम्या
आता लक्ष बंटी पाटील, संभाजी राजे आणि रितेश देशमुखांच्या भूमिकेकडे!
बेळगाव लाईव्ह : बेळगावमध्ये राजहंसगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीवरून राजकीय घमासान सुरु आहे. २ मार्च रोजी येथे शासकीय शिष्टाचारानुसार कार्यक्रम पार पडला असून आता काँग्रेसकडून पुन्हा एकदा ५ तारखेला कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमास महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेतेमंडळींना आमंत्रित...
Latest News
हेस्कॉमकडून अडथळा ठरणाऱ्या इलेक्ट्रिक खांबांचे उच्चाटन
बेळगाव लाईव्ह :श्री गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर मध्यवर्तीय सार्वजनिक श्री गणेशोत्सव महामंडळाने केलेल्या पाठपुराव्याची पोचपावती आणि बेळगाव लाईव्हच्या बातमीचा...