belgaum

रवि कोकितकर गोळीबारात जखमी

0
128
Ravi kokitkar
 belgaum

बेळगाव लाईव्ह : बेळगाव तालुक्यातील हिंडलगा येथील रहिवासी, हिंदू संघटना नेते रवी कोकितकर यांच्यावर गोळीबार झाल्याची घटना आज सायंकाळी हिंडलगा परिसरात घडली आहे.

हिंडलगा परिसरातून कार मधून जाताना अज्ञातांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या असून रवी कोकितकर यांना केएलइएस रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.Ravi kokitkar

रवी कोकितकर यांच्या मानेला गोळी लागली असून त्यांच्या वाहनचालकालाही दुखापत झाल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. या घटनेनंतर हल्लेखोरांनी पलायन केले आहे.

 belgaum

दरम्यान घटना स्थळी ग्रामीण पोलिसांनी धाव घेतली असून गोळीबार कुणी केला का केला आणि कशासाठी केला याचा तपास पोलीस करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.